অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जिल्हा नियोजन समिती योजना (DPC)

जिल्हा नियोजन समिती योजना (DPC)

जिल्हा नियोजन समिती योजना ( DPC )

सोमवार, 19 एप्रिल 2010 07:04 शेवटचा बदल केलेला दिनांक बुधवार, 15 जुलै 2015 12:43
अ.क्र.योजनेचे नांवप्रकल्प स्वरुप बाबनिहायप्रकल्प किंमत ( रुपये )अनुदानाचे ( टक्के )योजना अंमलबजावणी अधिकारीलाभधारक निवडीचे अधिकार
१. जिल्हास्तरीय अनुसुचीत जातीच्या लाभार्थ्यांना ०२ दुभत्या जनावरांचे गट वाटप ०२ संकरीत गाई / म्हशींचे वाटप - रु. ४०,०००/- प्रमाणे व विमा ८५०६१ ७५ टक्के अनुदानावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अध्यक्षते खाली समिती
२. अनुसुचीत जातीच्या लाभार्थ्यांकडील पशुधनासाठी दुभत्या जनावरांच्या भाकड काळासाठी खाद्य पुरवठा. शासकीय योजनेद्वारे पुरवठा करण्यात आलेल्या किंवा लाभार्थ्याकडील असलेल्या स्वत:च्या दुधाळ जनावरांसाठी भाकड सं.गाई व म्हशीस पशुखाद्याचा अनुक्रमे १९० किलो व २२५ किलो पुरवठा, गाभण काळात ९० किलो. खाद्य १०० टक्के अनुदान वस्तुस्वरुपात १०० टक्के जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती
३. अनुसुचीत जातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे. अनुसुचीत जातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करुन देणे ३ दिवसाचा दैनिक व प्रवासभत्ता रु. १,०००/- प्रति लाभार्थी ù ३ दिवसांचे प्रशिक्षण रु. १,०००/- प्रति लाभार्थी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकार
४. अनुसुचीत जातीच्या लाभार्थ्यांना १० शेळी व १ बोकड गट वाटप १० + १ शेळी गटाची किंमत ( उस्मानाबादी / संगमनेरी जातीचे प्रती शेळी - रू. ६,०००/- व बोकड रू. ७,०००/- ) रू.७१,२३९/- ७५ टकके अनुदानावर अनुसुचीत जाती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती
स्थानिक जातीच्या प्रती शेळी - रू. ४,०००/- व बोकड रू. ५,०००/- रू. ४७,८४८/-
५. एकात्मिक कुक्कुट विकास योजना एक दिवसीय १०० पिलांचा गट पुरवठा योजना रु. १६,०००/- ५० टक्के अनुदानावर सर्वसाधारण प्रवर्गासाठी. ५० टक्के स्वहिस्स्यामधून पक्षी निवारा व उपकरणे या खर्चाकरिता जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती
८ ते १० आठवडे वयाच्या २५ तलंगा व ३ नर कोंबडे गट पुरवठा योजना रु. ६,०००/-
६. राज्यातील गाई/ म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम शेतक-यांकडील उच्च उत्पादनक्षमता असणा-या गाई/म्हशींची निवड करुन पैदास सुविधेसाठी प्राधान्य देणे व आर्थिक प्रोत्साहन देणे. रु.५,०००/- मादी वासरु रु.२५,०००/- नर वासराच्या खरेदीनंतर १०० टक्के अनुदान, १..पशुधन विकास अधिकारी, २..जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती
७. कामधेनू दत्तक ग्राम योजना ( सामुदायिक लाभाची योजना ) दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील एक गाव निवडून बारा टप्प्यात वर्षभर दूध उत्पादन, वैरण इ. वाढीसाठी कार्यक्रम राबविणे. रु. १,५२,५००/- १०० टक्के अनुदान, सामुदायिक लाभाची योजना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती
८. वैरण विकासासाठी प्रोत्साहन देणे. १०० टक्के अनुदानाने रु. ६००/- प्रति एकर च्या मर्यादेमध्ये. वैरणीचे बियाणे/ बहुवार्षिक चारा ठोंब पुरविणे. रु. ६००/- च्या मर्यादेत १०० टक्के अनुदान. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती

 

माहिती संकलन: प्राची तुंगार

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 1/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate