अंगणवाडी सेविका श्रीमती सुनीता चत्तर यांना विकासपीडिया वरील माहितीचा कसा फायदा झाला याचा अनुभव त्यांनी या माहितीपटात दिला आहे
श्रीमती चत्तर यांच्या घरची गाय आजारी पडली होती तेंव्हा त्यांनी त्यांच्या गाईला होणाऱ्या त्रासाची माहिती विकासपीडिया वर सर्च केली असता त्यावर काही उपायांची माहिती त्यांना मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाईला उपचार केले असता, गाईला आराम मिळाला , याव्यतिरिक्त सुद्धा त्यांनी त्यांचे विकासपीडियाचे इतर अनुभव या माहितीपटात शेअर केले आहेत.
कालावधी - ३.०९ मिनिट
अंतिम सुधारित : 10/7/2020