बँकिंग हि रोजच्या व्यवहारातील गोष्ट आहे आणि त्याच्या मध्ये सुलभता व सोपेपना यावा यासाठी आपण इंटरनेट बँकिंग करत असतो
या माहितीपटात मार्केटमधील रोजगाराच्या संधी कोणत्या ,कॅपिटल मार्केट म्हणजे काय याविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे .हा माहितीपट दूरदर्शन सह्याद्री यांनी निर्मित केला आहे.
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कौशल्य विकासाद्वारे - करिअरच्या संधी कोणत्या त्यासाठी कोणते कोर्सेस यासर्वांविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे.
दूरदर्शन सह्याद्री निर्मित तंत्रज्ञान म्हणजे काय , नॅनोटेक्नोलॉजी म्हणजे काय , वेगवेगळ्या टेक्नोलॉजीची माहिती या माहितीपटात दिली आहे
या माहितीपटात उद्योग म्हणजे काय नवउद्योजकांना कोणत्या संधी किंवा योजना सरकारच्या आहेत याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
दूरदर्शन सह्याद्री निर्मित माहितीचा अधिकार काय आहे , कोणते अधिकार आहे याविषयी मार्गदर्शन या माहितीपटात केले आहे .
बाळू भांगरे, अकोले, अहमदनगर यांची विकासपिडिया संबधी मुलाखत
दुरदर्शन सह्याद्री निर्मित सायबर गुन्हेगारी म्हणजे काय , सुरक्षितता कशी बाळगायची , पासवर्ड कसे ठेवायचे , सेक्युरिटीसाठी काय करावे , फोन ट्रँकींग कसे करावे , सायबर गुन्हे वाचवण्यासाठी काय करावे याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सायबर गुन्हे कोणते , सायबर गुन्ह्यांचा तपास कसा करायचा , सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा धोका कसा टाळायचा ,सोशल नेटवर्कींग चा वापर कसा करायचा ,सोशल नेटवर्कींगचे गैरवापर कोणते या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सोशल नेटवर्कीगचे मुलांवरील तोटे कोणते , फायदे कोणते .