इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र हे देशातील सर्वात वेगवान उदयोन्मुख क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात खूप रोजगाराच्या संधी आहेत. त्यासाठी भारताच्या कौशल्य विकास कार्यक्रमाविषयीचा माहिती देणारा माहितीपट आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात डिजिटल इंडिया ची ध्येय कोणती ? डिजिटल इंडिया या कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे कोणती? याविषयी माहिती दिली आहे.
ई-कचरा (विद्युत कचरा) व्यवस्थापन करणे सध्याच्या इ-युगात खूप गरजेचे झाले आहे.
डिजिटल इंडिया विषयी मराठीतील माहितीपट.
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कॅशलेस व्यवहाराविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे
डिजीलॉकर सुविधा याविषयीचा माहितीपट