ई-कचरा (विद्युत कचरा) व्यवस्थापन करणे सध्याच्या इ-युगात खूप गरजेचे झाले आहे.
जर ई-कचरा (विद्युत कचरा) व्यवस्थापन केले गेले नाही तर त्याचे काय वाईट परिणाम होत आहेत, पर्यावरणाचा कसा ऱ्हास होत आहे त्यासाठी आपण या कचर्याची कशी विल्हेवाट लाऊ शकतो आणि हे करण्यासाठी सरकारचे काय प्रयत्न आहेत याची माहिती या माहितीपटाद्वारे दिली आहे.
कचर्याची कशी विल्हेवाट लाऊ शकतो आणि हे करण्यासाठी सरकारचे काय प्रयत्न आहेत याची माहिती या माहितीपटाद्वारे दिली आहे.