शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल सुरु करण्यात आले आहे. शाळेतील ज्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते, त्यांना दिल्या जाणाऱ्या सूचना नीट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या, या उद्देशाने या पोर्टलची लॉन्चिंग करण्यात आली आहे. यासंबधीची माहिती देणारा हा माहितीपट आहे.
या पोर्टलवर जाण्यासाठी https://www.scholarships.gov.in/main.do येथे क्लिक करा
अंतिम सुधारित : 10/7/2020
खुल्या डाटा प्लॅटफॉर्म मंत्रालयांद्वारे/विभागांद्व...
डिजीलॉकर सुविधा याविषयीचा माहितीपट
डिजिटल इंडिया हा भारत सरकारचा प्रमुख उपक्रम असून, ...