Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/04/11 00:19:5.193189 GMT+0530
मुख्य / ई-शासन / ई सेवा
शेअर करा

T3 2020/04/11 00:19:5.197682 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/04/11 00:19:5.242511 GMT+0530

ई सेवा

या विभागात विविध क्षेत्रतिल देण्यात येणाऱ्या ई सेवां विषयी माहिती देण्यात आली आहे.

ई-सेतू
राष्ट्रीय ई-शासन योजना (NeGP-National eGovernance Plan) अंतर्गत सर्व सरकारी सेवा सामान्य नागरिकांना घरपोच मिळण्याच्या दृष्टीने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
ई-मोजणी
भूमी अभिलेख विभागाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने 'ई-मोजणी' ही ऑनलाईन संगणक प्रणाली विकसीत केली आहे.
ई-परवाना
खत, बियाणे पुरवठादार कंपन्या व विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक व अडवणूक होऊ नये म्हणून या विभागाने माहिती तंत्रज्ञानाधारित एक ऑनलाईन संगणक प्रणाली राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे यांच्या मदतीने कार्यान्वित केलेली आहे.
ई विश्वकोश
मूळ पुस्तकरूपात असलेल्या मराठी विश्वकोषात एकूण वीस खंड असून ते सर्व जसे आहेत तसे डिजीटाइज करून यूनीकोडमध्ये “घराघरात विश्वकोश” या प्रकल्पा अंतर्गत सर्वसामान्यांना अर्पण करण्यात आला आहे.
ई-चावडी
राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत संपुर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन तलाठी, मंडळ अधिकारी, मंडळ निरिक्षक यांची कार्यपध्दती (चावडी) प्रणाली राबविण्यासाठी संगणकीय आज्ञावलीचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे.
ई-ऑफीस
'पेपरलेस ऑफीस' ही संकल्पना संभ्रमित करणारी होती. परंतू राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या 'ई-ऑफीस' या संगणक प्रणालीमुळे कार्यालयास पेपरमुक्त होण्याची ग्वाही मिळाली आहे.
ई-स्कॉलरशिप
समस्यांवर मात करण्यासाठी राज्य शासनाने सन 2010-11 साली ई स्कॉलरशिप ही योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला.
ई-फेरफार
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांनी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांचे मदतीने ई-फेरफार हि आज्ञावली विकसीत केली असून याद्वारे गाव पातळीवरील फेरफार प्रक्रीयेचे संपूर्णपणे संगणकीकरण करण्यात येणार आहे.
ई-भूलेख
सदरची आज्ञावली जी.आय.एस.वर आधारीत असल्याने जनतेस आपल्या मिळकतीची माहिती स्वत: शोधता येणार आहे
ई-नकाशा
भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात विविध प्रकारचे नकाशे साठवुन ठेवले आहेत.
नेवीगेशन

T5 2020/04/11 00:19:5.334547 GMT+0530

T24 2020/04/11 00:19:5.340395 GMT+0530
Back to top

T12020/04/11 00:19:5.116643 GMT+0530

T612020/04/11 00:19:5.135562 GMT+0530

T622020/04/11 00:19:5.179826 GMT+0530

T632020/04/11 00:19:5.179966 GMT+0530