Accessibility options
Accessibility options
Government of India
Contributor : छाया निक्रड22/08/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे काही ऑनलाईन सुविधांची राबविल्या जातात त्यातीलच काही खाली दिल्या आहेत.
आपल्या परिसरातील नियुक्त केलेल्या आशा कार्यकर्तीची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावे
आपल्या परिसरातील विविध सरकारी संस्थेमध्ये नियुक्त केलेल्या डॉक्टरांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.
आपल्या परिसरात रक्त पुरवठा करणाऱ्या संस्था व उपलब्ध रक्त साठा याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
हि GIS प्रणीत यंत्रणा आपल्याला आपल्या परिसरातील वैद्यकीय संस्थाबाबत माहिती मिळण्यासाठी उपयुक्त आहे. या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
माहिती संकलन : छाया निक्रड
स्त्रोत : महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग
या विभागात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या द्वितीय स्तरावरील आरोग्य सेवांची माहिती दिली आहे.
राज्य शासनाच्या तृतीय स्तरीय दक्षता तसेच अति दक्षता सेवांची माहिती दिली आहे.
महाराष्ट्राचा सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग १८११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १०५८० उपकेंद्रे, आणि ३७ आश्रम शाळांद्वारे राज्यातील ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा पुरवीत आहे.
महाऑनलाईन हे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांना त्यांच्या दारापर्यंत एक-खिडकी पध्दतीव्दारे पारदर्शकरित्या जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटीबध्द आहे.
महा ई-सेवा केंद्राचे समक्षीकरण
इंटरनेट बॅंकिंग सेवा साधारण 1999 मध्ये सुरू झाली आहे.
Contributor : छाया निक्रड22/08/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
50