অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ई जलसेवा

कार्यक्षम व्यवस्थापनासाठी - एकात्मिक संगणकीय माहिती प्रणाली

उद्दिष्ट

जलसंपदा विभागाला माहिती व दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक व उत्कृष्ट सेवा पुरविणाऱ्या विभागामध्ये परावर्तित करणे व जलसंपदा विषयक माहितीचे संदर्भासाठी प्रमुख केंद्रस्थान बनविणे.

ठळक वैशिष्ट्ये

  • वेब (इंटरनेट ) आधारित प्रणाली
  • मुक्त स्त्रोत (ओपन सोर्स) स्थापित संगणकाचा पुरवठा
  • व्हीपीएन ओव्हर ब्रॉडबॅण्डद्वारे सुरक्षित जोडणी
  • विभागातील सर्व कार्यप्रकरांचा प्रणालीत अंतर्भाव

प्रमुख फायदे

  • शेतकरी, नागरिक, उद्योजक यांना माहिती आधारित सेवा
  • कार्यक्षम, कार्यतत्पर व पारदर्शक सेवा
  • ऑनलाईन कार्यपद्धतीमुळे कागदविरहीत कामकाजाकडे वाटचाल
  • विविध अहवाल व डॅशबोर्डद्वारे कामाचे सनियंत्रण

 

ई-जलसेवाचे माहितीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जलसंपदा विभागाचे संकेतस्थळ

दि. १ मे २०१३ पासून जलसंपदा विभागाचे https://wrd.maharashtra.gov.in हे नवीन स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.

 

स्त्रोत : जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate