इरफान गोल्डन टच महा इ सेवा केंद्र मंगलगेट, अहमदनगर येथे खालील पाच कागदपत्रे ऑनलाईन भरली जातात ...
हे महिलांसाठी लागणारे नॉन क्रिमेलियर सर्टिफिकेट आहे. हयासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते
1. शाळा सोडल्याचा दाखला
2. तीन वर्षाचा तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला
3. रेशनकार्ड झेरॉक्स
हयासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते
आधार कार्ड किंवा त्याची पावती
हयासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते
मतदान कार्ड
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
एम्प्लॉयमेंट ( स्वयंरोजगार )
शैक्षणिक माहिती
व्यवसायिक माहिती
आधार कार्ड
संपर्कासाठी त्यांचे फोन नंबरर्स .... 9595585555, 9595515555, 8421585555
संकलन - सुनिल बाप्ते
अंतिम सुधारित : 1/29/2020