या विभागात *९९# सेवेविषयी विस्तृत माहिती दिली आहे तसेच त्यासंबंधी नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली आहेत.
MPOS म्हणजे Mobile Point of Sale मशीन. हि मशीन आपण आपल्या मोबाईलला जोडतो आणि मोबाईलच्या इंटरनेटच्या माध्यमातून या मशीनद्वारे व्यवहार करण्यात येतात.
Paytm हे एक ई-वॉलेट आहे. Paytm बाबत जाणून घेण्याआधी आपण ई-वॉलेट हि संकल्पना समजून घेऊया.
POS म्हणजे Point of Sale मशीन. POS मशीनचा वापर पेमेंट कार्डमार्फत पेमेंट स्वीकारण्यासाठी होतो.
ए.ई.पी.एस. म्हणजेच आधार कार्डने व्यवहार करा.
ई-वॉलेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉलेट. इलेक्ट्रॉनिक कार्डाचा तो एक प्रकार असून संगणक किंवा स्मार्टफोनने ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी ते वापरले जाते
कॅशलेस (रोकडरहित) व्यवहाराचे विविध फायदे याभागात दिले आहेत.
देशभरातील 2 लाख 50 हजार पंचायतींमध्ये असलेल्या 2 लाख सीएससीच्या (कॉमन सर्व्हिस सेंटर्स) साहाय्याने 25 लाख व्यापारी आणि 1 करोड नागरीकांची नोंदणी डिजिटल आर्थिक साक्षरतेसाठी करुन घेणे आणि त्यांना ती देऊ करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
घरातील गॅस सिलेंडर संपल्यावर होणारी दगदग, गॅस सिलेंडर घरी पोहोचल्यानंतर पैसे शोधण्यासाठी होणाऱ्या त्रासातून सुटका मिळावी म्हणून भारत सरकारच्या ‘पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय’तर्फे ग्राहकांना ‘इझी गॅस कार्ड’ देण्यात येत आहे.
या विभागात डिजिटल पेमेंटच्या प्रचार आणि प्रसारासाठी राबविण्यात येत असलेली धोरणे आणि योजना दिल्या आहेत.
या विभागात डिजिटल पेमेंट साठीची विविध प्रचार आणि प्रसाराची माहिती दिली आहे, जसे व्हिडीओ, जिंगल, प्रेझेंटेशन ई.
या विभागात डिजिटल पेमेंट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि डिजिटल पेमेंट कसे सुरक्षित कराल याची माहिती दिली आहे
डिजिटल वित्तीय समायोजन म्हणजे समाजातील वंचित घटकापर्यंत डिजिटल तसेच औपचारिक वित्तीय सेवांचा वापर करता येण्याची सोय करणे आहे.
नेट बँकिंग का वापरावी ?, कशी सुरु करावी ? आणि नेट बँकिंग व्यवहाराचे प्रकार याची माहिती यामध्ये दिली आहे
युपिआय ची माहिती या विभागात दिली आहे.