किरकोळ व्यापारी व्यवहार होण्याची प्रत्यक्ष जागा म्हणजे पॉइंट ऑफ सेल (POS)
इलेक्ट्रॉनिक वॉलेट उर्फ इ-वॉलेट (e-wallet) म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपातले पैशाचे पाकिट
बँकिंग व्यवसाय आधुनिक झाला आणि त्याचबरोबर त्यातील फसवाफसवीचे प्रमाण वाढू लागले.
मायक्रो ATM म्हणजे पॉइंट ऑफ सेल (PoS) प्रकारचे यंत्र असते.