অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डिजिटल इंडिया उपक्रम

डिजिटल इंडिया उपक्रम

  • डिजिटल इंडिया उपक्रमासाठी कार्यक्रम व्यवस्थापनाचा आराखडा
  • डिजिटल इंडिया उपक्रमासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूर केलेला कार्यक्रम व्यवस्थापनाचा आराखडा पुढीलप्रमाणे आहे: डिजिटल इंडिया उपक्रमाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी, कार्यक्रम व्यवस्थापनाच्या रचनेमध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निरीक्षण समितीचा, दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील डिजिटल इंडियाच्या सल्ला गटाचा व कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च समितीचा समावेश होतो.

  • डिजिटल इंडिया उपक्रमासाठी दृष्टिकोन व कार्यपद्धती
  • मंत्रालये/विभाग/राज्ये भारत सरकारने स्थापित केलेल्या सामाईक व सहाय्यक आयसीटी पायाभूत सुविधांचा पुरेपूर वापर करतील.

  • डिजिटल इंडिया विक
  • डिजिटल इंडिया, भारत सरकारचा प्रमुख उपक्रम आहे, जो समाजास डिजिटली सशक्त व माहिती व्यवस्था प्रदान करणे हेच ध्येय आहे.

  • डिजीलॉकर
  • डिजिलॉकर व्यक्तिगत माहितीसाठ्यासाठी ठराविक क्षमतेची स्टोरेज स्पेस पुरवते.

  • प्रधान मंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान
  • या भागात प्रधान मंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान विषयीच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली आहे

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate