राज्यातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्याक समाजामधील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामूल्य पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.