कौशल्य विकास विभागाच्या महारोजगार, एमएसएसडीएस व महास्वयंरोजगार या तिन्हीं वेबपोर्टलचे एकत्रिकरण करून महास्वयंम हे वेंबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. कौशल्य विकास (एमएसएसडीएस), रोजगार (महारोंजगार) व उद्योजकता (महास्वयंरोजगार) याबाबत तीन स्वतंत्र वेब पोर्टल होती. हे तिन्ही वेबपोर्टल एकाच ठिकाणी एकत्रित करून 'महास्वयंम' हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले, |
|
---|---|
MAHASWAYAM |
महास्वयंम पोर्टल वन स्टॉप शॉप म्हणून काम करणार आहे. हे सर्व प्लॅटफॉर्म एकाच ठिकाणी वापरता येणार आहेत. या वेबपोर्टलवर कौशल्य प्रशिक्षित लोकांची यादी ठेवता येईल, ज्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे मागणीप्रमाणे नोंदणी करता येणार आहे.
उमेदवारास एकाच ठिकाणी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक्रताविषयक माहिती एकत्रित उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षण संस्थाना उमेदवारास प्रशिक्षण व प्रशिक्षणाचे दैयक त्याचप्रमाणे रोजगारबाबत संपूर्ण माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्योजक्रास सीएनव्ही अॅक्ट अन्वयें रिक्त असलेली पदे अधिसूचित करणे, प्रसिद्धीं देणें, योग्य उमेंदवाराचीं निवड़ तयार अनिवार्य विवरणपत्र सादर करणे इ.सुविधा उपलब्ध आहेत, उमेदवारांना नोकरींबाबतची माहिती एकाच बटनवर उपलब्ध आहे. याबाबत एस.एम.एस. उपलब्ध होण्याची सुविधा आहे. उमेदवार, उद्योजक यांना रोजगार मेळाव्यात सहभागी होणे सुलभ प्रशिक्षण नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
उमेदवाप्रास नाँदणीं. रोजगार उपलब्धतेबद्दल माहिती व अर्ज भरणे, प्रशिक्षणाबाबतची माहिती, रोजगार मेळावे माहिती व सहभागी होण्याची सुविधा, रिक्त पदासाठी अर्ज करणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कौशल्य विकास योजनेत सहभागी होणे, प्रशिक्षण शुल्क देयक, प्रशिक्षण शुल्क इसीएस पद्धतोंने प्राम होते, तसेंच सुयोग्य उमेदवारांची यादी काढणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. एका बटणावर एकूण नोंदणीकृत उमेदवार/ उद्योजक/प्रशिक्षण संस्था, एकूण कौशल्य विकास झालेले उमेदवार, एकूण नोकरी प्राप्स व स्वयंरोजगार करीत असलेल्या उमेदवार आर्दीची माहिती शासनास उपलब्ध होणार आहे.
स्रोत : लोकराज्य मासिक, जुलै २०१७
अंतिम सुधारित : 10/7/2020
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...