राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीस चालना देण्यासाठी इझ ऑफ डुइंग बिझनेसच्या माध्यमातून उद्योगांना लागणाऱ्या विविध विभागांच्या परवान्यांच्या मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येत आहे.
भारत सरकारच्या लघु, मध्यम उद्योग मंत्रालय व जर्मनीच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे इन्डो जर्मन या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.