वेबसाईट : अपंगत्वाचे विश्लेषणासाठी
शिक्षण रोजगार किंवा विकलांग व्यक्तींना लागू असलेल्या विविध शासकीय योजना या संबंधातील लाभ मिळवून देण्यासारख्या विविध प्रयोजनांसाठी विकलांगता प्रमाणपत्राची गरज असते. शासन, प्रत्येक क्षेत्रातील त्याची कार्यपध्दती अद्ययावत करीत असून, त्यात नेमकेपणा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे विकलांग व्यक्तींचे लाभ व हक्क खरोखरीच विकलांग असणा-यांना मिळावेत असे शासनाला वाटते.
या प्रयोजनासाठी शासनाने ही प्रमाणपत्र पध्दती सुरु केली आहे आणि या पध्दतीचा वापरामुळे गैरवापरास आळा असेल असे शासनाला वाटते.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/5/2020
मानसोपचाराच्या वेगवेगळ्या प्रणाली असून पद्धतीही अन...
उत्पादनापासून काढणीपर्यंत विविध टप्प्यावर तंत्रज्ञ...
महाराष्ट्रातल्या आरोग्यसेवांचे शास्त्रीय पद्धतीने ...
ज्या शास्त्रात रक्तरसाचा, विशेषेकरून ⇨रोगप्रतिकारक...