Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
india_flag

Government of India

MeitY LogoVikaspedia
mr
mr

• Ratings (3.11)

भूमि अभिलेख विभाग

उघडा

Contributor  : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था12/08/2020

Empower Your Reading with Vikas AI

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

भूमी अभिलेख विभाग, महाराष्ट्र शासन

मनूकाळा पासून जमीन महसूल व जमीन मालकी या दोन्ही बाबींशी सामान्य जनतेचा संबंध आलेला आहे. वेळो वेळी राज्यसत्ता व समाज धारणा बदलत गेल्या. त्या प्रमाणे जमीन महसूला बाबतच्या पध्दती व नियम वेळोवेळी बलत गेले. आजच्या भूमि अभिलेख विभागाचे स्वरुप ही त्याची परिणती आहे. भूमि अभिलेख विभागाची सुरूवात ब्रिटीश कालावधीत झाली. ब्रिटीश कालावधी पासुन ते आज पर्यंत भूमि अभिलेख विभागाने केलेली कामगिरी, भविष्यात करण्यात येणारी कामे, त्या साठीचे नियम, परिपत्रके याची माहिती जनतेस व्हावी म्हणुन हे संकेत स्थळ विकसीत करण्यात आले आहे.

स्त्रोत : भूमी अभिलेख विभाग, महाराष्ट्र शासन

Related Articles
डिजिटल प्रशासन
महाराष्ट्रातील ई-प्रशासन पुढाकार

महाराष्ट्रातील ई-प्रशासन पुढाकार

डिजिटल प्रशासन
पशुसंवर्धन विभाग

या प्रशासकीय संरचनेअंतर्गत आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय पुणे येथे कार्यरत आहे.

डिजिटल प्रशासन
कामगार विभाग

राज्य प्रदेशातील सर्व उद्योगांमधील कामगारांच्या कल्याणासाठी आवश्यक ती सर्व कारवाई करणे, ही कामेदेखील विभागामार्फत केली जातात.

डिजिटल प्रशासन
ई-मोजणी

भूमी अभिलेख विभागाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने 'ई-मोजणी' ही ऑनलाईन संगणक प्रणाली विकसीत केली आहे.

डिजिटल प्रशासन
ई-भूलेख

सदरची आज्ञावली जी.आय.एस.वर आधारीत असल्याने जनतेस आपल्या मिळकतीची माहिती स्वत: शोधता येणार आहे

डिजिटल प्रशासन
ई-नकाशा

भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात विविध प्रकारचे नकाशे साठवुन ठेवले आहेत.

1

11gute shet jamin satbara nav

3/28/2020, 8:10:37 AM

11gute sheat jamin satbara nav lagel ka

सोपान दगडू चोरघे

2/11/2020, 11:29:36 PM

मौजे रहाटवडे ता.हवेली,जि.पुणे येथील गावचे आकारबंद तसेच गटवारी स्कीम प्रमाणे गट नं.८८ व८९ याचे क्षेत्र अनुक्रमे ०.०४आर व०.११आर असतांना सदर जमिनीत चुकीच्या खरेदी नोंदी होवून
गटवारीपासून सदर गटाचे क्षेत्र अनुक्रमे ०.१५आर व ०.१७ आरइतके
लागून लगतचा शेतकरी गट नं.९० क्षेत्र ०.१८आर ह्यात सदर गट नं.
८८,८९ च्या खरेदी दाराने क्षेत्र ०.१७ आर इतके अनाधिकाराने अतिक्रमण केलेअसून याप्रकरणी महसूली अधिकारी यांनी कार्यवाही कर्ून सदर अतिक्रमण दूर कर्ून गट नं.९०च्याय शेतकरी यास न्याय मिळवून देणे आवश्यक आहे.

बचाटे वैजीनाथ

11/2/2016, 1:25:43 AM

तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा १९४७ च्या अमंल झाले कारणाने हस्तातंरण निरथक झाले असताना तो तुकडा विभाजन करता येतो का आमची मंगरुळ ता तुळजापुर येथिल जुना गट क्र १२८ आ मध्ये १९एकर ९ गुठे पैकी ५२ आर जमिन कमि झाली तरीही या गोष्टी कडे डोळेझाक करुन कागदो पत्री ५ एक र एवढी दाखवुन विभाजन नोटीस देणेत आली आहे जुना अभिलेख पुरवणी फेरफार ९९२ व इतर हक्का मधील पुरवणी पान ६४० हे अभिलेख न तपासता उलट असे अभिलेख नसतात असे म्हणुन आमचे म्हणणे ऊडवुन लावत आहे त

बचाटे वैजीनाथ

11/2/2016, 1:25:39 AM

जाधव एकनाथ बाजीराव

12/15/2015, 2:12:54 AM

नमस्कार सर,
सर मला माझी गट न.६६ मधील क्षेत्र :०.८१आर जमिन मोजणी करायची आहे.
तरी माझी जमिन खाजगी मोजली आसता ती जमीन ०.७६आर इतकी आहे.
मी तालुक्यातील भूमिअभिलेख विभाग ,कन्नड गेलो असता साहेबांनी मला सागितले कि आम्ही पुर्ण गट मोजतो असे सागितले.
तरी साहेबांनी मला सहकार्य करावे हि नम्र विनंती

भूमि अभिलेख विभाग

Contributor : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था12/08/2020

Empower Your Reading with Vikas AI

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

Related Articles
डिजिटल प्रशासन
महाराष्ट्रातील ई-प्रशासन पुढाकार

महाराष्ट्रातील ई-प्रशासन पुढाकार

डिजिटल प्रशासन
पशुसंवर्धन विभाग

या प्रशासकीय संरचनेअंतर्गत आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय पुणे येथे कार्यरत आहे.

डिजिटल प्रशासन
कामगार विभाग

राज्य प्रदेशातील सर्व उद्योगांमधील कामगारांच्या कल्याणासाठी आवश्यक ती सर्व कारवाई करणे, ही कामेदेखील विभागामार्फत केली जातात.

डिजिटल प्रशासन
ई-मोजणी

भूमी अभिलेख विभागाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने 'ई-मोजणी' ही ऑनलाईन संगणक प्रणाली विकसीत केली आहे.

डिजिटल प्रशासन
ई-भूलेख

सदरची आज्ञावली जी.आय.एस.वर आधारीत असल्याने जनतेस आपल्या मिळकतीची माहिती स्वत: शोधता येणार आहे

डिजिटल प्रशासन
ई-नकाशा

भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात विविध प्रकारचे नकाशे साठवुन ठेवले आहेत.

Lets Connect
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
Download
AppStore
PlayStore

MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi