Accessibility options
भारत सरकार
योगदानकर्ते : अतुल यशवंतराव पगार29/06/2020
लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.
वेबसाईट : महारोजगार
युवकांना नोकरीकरिता सहाय्य आणि स्वयंरोजगाराकरिता मार्गदर्शन करुन त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना उद्युक्त करणे.
उमेदवारांना आश्वासित, पारदर्शक व विकेंद्रित रोजगार, स्वयंरोजगारांची सेवा ई-प्रशासनाच्या माध्यमातून मिळवून देणे, उमेदवारांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढविणे, उद्योजकांना रोजगार व स्वयंरोजगार विभागांतर्गत उमेदवार घेण्यासाठी उद्युक्त करणे व त्याव्दारे युवकांचा सामाजिकस्तर वाढविणे.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
मुद्रण व लेखनसामग्री विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.
राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने उपलब्ध असणारे रोजगार मिळण्याची संधी आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची 1977 पासून महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली.
या विभागात चालू रोजगार विषयक माहिती दिली आहे
राज्यातील खनिज संपत्तीचे शोधकार्य तसेच खनिज प्रशासन कार्य यामध्ये शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाचा महत्वाचा वाटा आहे
सुरक्षा, आरोग्य व कारखाने कार्यरत कामगार कल्याण खात्री कायदा व नियम अंमलबजावणीसाठी
तानाजी शंकर थोरवे
1/2/2020, 5:20:04 AM
<p>एम्प्लॉयमेंट एक्सचेंज येथे पूर्वी नवे नोड्यून नोकरी मिळायची त्याठिकाणी आता नवे नोंदून घेत नाहीत आवण लाइन करा असे सांगितले जाते आवण लाइन काही होत नाही त्यामुळे आम्ही सरकारी नोकरी पासून वंचीत आहोत काहीतरी मार्ग काढा</p>
Shinde Shubham Bapu
12/27/2019, 10:14:48 AM
Job
सिताराम हरी भोये
12/25/2019, 5:25:17 AM
स्वय्रोजगारासाठी नोदणी कोणती वेबसाईट आहे
sandeep
9/14/2017, 4:19:38 AM
स्वय्रोजगारासाठी मार्गदर्शन मिळेल का please give me contact no
दयानंद लोहार
7/15/2015, 5:25:15 PM
स्वय्रोजगारासाठी मार्गदर्शन मिळेल का please give me contact no
योगदानकर्ते : अतुल यशवंतराव पगार29/06/2020
लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.
68
मुद्रण व लेखनसामग्री विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.
राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने उपलब्ध असणारे रोजगार मिळण्याची संधी आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची 1977 पासून महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली.
या विभागात चालू रोजगार विषयक माहिती दिली आहे
राज्यातील खनिज संपत्तीचे शोधकार्य तसेच खनिज प्रशासन कार्य यामध्ये शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाचा महत्वाचा वाटा आहे
सुरक्षा, आरोग्य व कारखाने कार्यरत कामगार कल्याण खात्री कायदा व नियम अंमलबजावणीसाठी
+91-7382053730
vikaspedia[at]cdac[dot]in