অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र शासनाची संकेतस्थळे

महाराष्ट्र शासनाची संकेतस्थळे

 • अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
 • कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली.

 • अपंगत्वाचे विश्लेषण प्रणाली
 • शासनाने ही प्रमाणपत्र पध्दती सुरु केली आहे आणि या पध्दतीचा वापरामुळे गैरवापरास आळा असेल असे शासनाला वाटते.

 • आधार महाराष्ट्र
 • आधार कार्ड कोणासाठी, कशासाठी, कसे मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी उत्कृष्ट वेबसाईट

 • आम आदमी बीमा योजना
 • राज्यात ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील लोकांसाठी शासनाने केंद्र सरकारची आम आदमी बिमा योजना,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

 • आशा
 • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ASHA चा उपयोग होतो.

 • ई-गव्हर्नन्स प्रशिक्षण
 • भारतातील ई-प्रशासनासंदर्भातील पहिल्या ऑनलाईन प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमात आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती-तंत्रज्ञान संचालनालयातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे.

 • औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय
 • सुरक्षा, आरोग्य व कारखाने कार्यरत कामगार कल्याण खात्री कायदा व नियम अंमलबजावणीसाठी

 • कामगार विभाग
 • राज्य प्रदेशातील सर्व उद्योगांमधील कामगारांच्या कल्याणासाठी आवश्यक ती सर्व कारवाई करणे, ही कामेदेखील विभागामार्फत केली जातात.

 • कृषी विभाग
 • यात कृषी विभागाताच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे.

 • क्रिडा विभाग
 • महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र असे क्रीडा धोरण असून, स्वतंत्र क्रीडा धोरण आखणारे हे देशातील पहिले राज्य आहे.

 • ग्रंथालय संचालनालय
 • महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमातील तरतुदीनुसार "ग्रंथालय संचालनालय" या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे.

 • ग्रामविकास व पंचायत राज विभाग
 • बळकट पंचायतराज व्यवस्थेमार्फत पुर्णत्ववादी, सर्व समावेशक आणि चिरस्थायी ग्रामविकास साधणे.

 • जलसंधारण विभाग
 • लोक सहभागावर तसेच नैसर्गिक साधनसंपत्‍तीवर आधारित राज्‍यातील ग्रामीण भागातील सर्व कार्यामध्‍ये जल व मृदसंधारणाच्‍या प्रथा खोलवर रुजवून हरित ग्रामीण महाराष्‍ट्राची उभारणी करणे

 • जलसंपदा विभाग
 • २६ ऑक्टोबर २००४ पासून पाटबंधारे खाते हे जलसंपदा विभाग या नावाने ओळखले जात आहे.

 • नोंदणी व मुद्रांक विभाग
 • नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांच्या जीवनातील अतिशय महत्वाच्या घडामोडींशी निगडीत आहे.

 • पशुसंवर्धन विभाग
 • या प्रशासकीय संरचनेअंतर्गत आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय पुणे येथे कार्यरत आहे.

 • पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
 • या वेबसाईट पाणी पुरवठा व स्वच्छता या विभागातील अनेक योजनांची माहिती त्यांचा अहवाल दिला आहे.

 • बार्टीचा इतिहास
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेची स्थापना शासननिर्णय क्र. युटीए - १०७८/डी-२५ दिनांक २२ डिसेंबर १९७८ अन्वये मुंबई इथे करण्यात आली.

 • बाष्पके संचालनालय
 • कामगार विभाग, महाराष्ट्र शासन ची सेवा - बाष्पक अपघातापासून मालमत्ता तसेच जीवन संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी बाष्पकाची काटेकोरपणे तपासणी.

 • भूमि अभिलेख विभाग
 • मनूकाळा पासून जमीन महसूल व जमीन मालकी या दोन्ही बाबींशी सामान्य जनतेचा संबंध आलेला आहे.

 • भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र शासन,
 • राज्यातील खनिज संपत्तीचे शोधकार्य तसेच खनिज प्रशासन कार्य यामध्ये शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाचा महत्वाचा वाटा आहे

 • मराठी भाषा विभाग
 • मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये "मराठी भाषा विभाग" असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय दि.२४ जून, २०१०च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

 • मराठी भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र
 • सार्वजनिक प्रशासनाविषयी अधिक माहिती देणे व कामकाजात पारदर्शकता आणणे यावर राज्यातल्या ई-प्रशासनाचा भर आहे.

 • महाऑनलाईन
 • महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटायझेशन आणि माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, या दृष्टीने महाऑनलाईन कार्यरत आहे.

 • महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
 • हे महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत काम करते.

 • महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विभाग महामंडळ मर्यादित
 • चित्रपट उद्योगाचे संस्थापक श्री.दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ चित्रनगरीचे नामांकरण " दादासाहेब फाळके चित्रनगरी " असे करण्यात आले.

 • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
 • सन 1976 मध्ये अधिनियमान्वये महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनि:सारण मंडळाची स्थापना करण्यात आली.

 • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
 • महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे

 • महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद
 • आजची मुले हे उद्याचे निर्माते आणि भविष्यातील नेते आहेत, असे म्हटले जाते, ते योग्यच आहे

 • महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ
 • राज्य सरकार ने महामंडळाकडे सर्व व्यावसायिक आणि मत्स्यउत्पादन वाढीकरीता मत्स्य व्यवसाय कार्यक्रम सोपविले आहेत.

  © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate