काळाची गरज ओळखून पावले टाकली तर प्रगती होते. क्षणाक्षणाला बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात जगाशी स्पर्धा करण्यासाठी अत्याधुनिक आणि वेगवान गती हवी. इस्लामपूर शहराने ही गरज ओळखली आहे. म्हणूनच ही नगरी आता वाय फाय बनली आहे.
फक्त नोकरी एके नोकरी, असा विचार न करता व्यापक विचार केला तर "ऍप‘मधून मोठं करिअर साकारणं शक्य आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे व एक हजार रुपये नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम.
रेशनिंग बायोमेट्रीक प्रणाली : कोल्हापुरची जिल्ह्याची यशोगाथा.
सवतखेडा हे जामनेर तालुक्यातलं गाव. तसं ते इतर सामान्य गावांप्रमाणेच आहे. पण या गावाने एक असामान्य कामगिरी करुन इतर प्रगत गावांपुढे आदर्श निर्माण केला आहे.