अरुणाचल प्रदेशमध्ये ई-प्रशासन
सामाजिक सूचना केंद्रे (५४)
बससेवेचे ऑनलाइन वेळापत्रक
उपलब्ध सेवा -
- बससेवेच्या वेळापत्रकाची जिल्ह्यानुसार माहिती. बस सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळा, बसचे भाडे, दिवसातील बसफेर्यांची संख्या, एखाद्या विशिष्ट स्थानापासूनचे अंतर इ.
- राज्य परिवहन विभागाच्या अधिकार्याशी संपर्क साधण्याबाबतची माहिती
ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठीhttp://arunachalpradesh.nic.in/STSWeb/BusSchedule.htm ह्यावर लॉगऑन करा.
दूरध्वनीची ऑनलाइन निर्देशिका
उपलब्ध सेवा
खालील दूरध्वनींचे तपशील उपलब्ध
- राज्यपालांच्या सचिवालयातील अधिकारी
- मुख्यमंत्र्यांचे सचिवालय
- मंत्रिपरिषद
- मुलकी सचिवालय
- विभागप्रमुख (राज्य मुख्यालय)
- उपायुक्त
- पोलीस अधीक्षक आणि जिल्हा माहिती आणि जनसंपर्क अधिकारी
- निवासी आयुक्त आणि निवासी उपायुक्त
- केंद्र शासनाची कार्यालये
- बँका आणि इतर महत्वाचे क्रमांक
ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठी http://arunachalipr.gov.in/telephone.htm ह्यावर लॉगऑन करा.
अर्जाचे नमुने
उपलब्ध सेवा
- सामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक सुविधांचे अर्ज
- शासकीय अधिकार्यासाठी अर्जाचा नमुना
- इनर लाइन परवाना, वैद्यकीय तसेच निवृत्तीवेतनाशी संबंधित अर्जाचे नमुने
ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://arunachalipr.gov.in/AdApllicationForm.htm ह्यावर लॉगऑन करा.
अंतिम सुधारित : 7/1/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.