অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

त्रिपुरामधील ई-शासन

नागरिकांच्या सोयीसाठी अर्ज

  • नागरिक उपयोगिता प्रपत्र
  • सर्व प्रपत्रे पीडीएफ स्‍वरूपात असून ते सहजपणे डाउनलोड करता येतात
  • रूग्‍णालय व्यवस्थापन प्रणाली

  • रक्तदात्यांसाठी तपशीलवार माहिती
  • त्रिपुरामधील आरोग्य संस्थांची संपर्क तपशिलासह माहिती
  • जी. बी. पी. रूग्‍णालयातील निदानात्मक चाचण्यांच्या विविध दरांची माहिती मिळविण्‍याची म्हणजे सर्च करण्याची सुविधा
  • वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी  येथे क्लिक करा

    आगरतळा नगरपालिका

  • जन्म-मृत्यू नोंदणी, नवीन धारकत्व, सुलभ शौचखड्ड्यासाठी कर्जाच्या संदर्भातील निपटारा प्रमाणपत्र, परिवर्तन/विभक्‍तता, खाद्यान्न-परवाना, घरगुती नळजोड, इमारतीचा नकाशा पास करणे इ. करीता प्रपत्रे
  • जन्म-मृत्यू नोंदणीच्या अर्जांची स्थिती तपासणे
  • मालमत्ताकर आणि पाणीपट्टीचे तपशील ऑनलाइन शोधणे
  • धारकत्‍व स्‍वामीचे तपशील ऑनलाइन शोधणे
  • कज्ज्यांची ऑनलाइन यादी

  • आगरतळा न्यायमंडळ आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या कज्ज्यांची ऑनलाइन यादी
  • दैनिक आणि साप्ताहिक स्‍वरूपात कज्ज्यांची ऑनलाइन यादी
  • कज्ज्यांच्या यादीचा संग्रह देखील उपलब्ध
  • कज्ज्यांच्या यादीपर्यंत पोहोचण्यासाठी येथे क्लिक करा

    मतदारयाद्यांमधील नावे ऑनलाइन शोधणे

  • मतदारयाद्यांमधील नावे शोधणे
  • बंगाली आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषांमधून नावे शोधता येतात
  • ह्या खेरीज खाते क्रमांक, ईपीआयसी क्रमांक आणि पिनकोड वरूनदेखील नाव शोधता येते
  • आपले नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा

    रक्तदात्यांची ऑनलाइन माहिती प्रणाली

  • आपणांस गरज असलेला रक्तगट शोधा
  • रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध असलेल्या रक्तसाठ्याची वर्तमान स्थिती
  • एक रक्तदाता म्हणून आपले नाव नोंदा
  • वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

    परीक्षांचे निकाल

  • दहावी, बारावी आणि संयुक्त प्रवेश परीक्षेचे निकाल
  • वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

    परिवहन माहिती प्रणाली

  • शिकाऊ चालक परवाना, परवान्याचे नवीनीकरण, चालक परवान्यामध्ये नवीन प्रकारच्या वाहनाचा समावेश करणे, मोटारवाहन नोंदणी, तात्पुरत्या परवान्याचे नवीनीकरण इ. कामांसाठीचे अर्ज
  • कर मूल्‍यांकन आणि दंड-रकमेच्‍या गणनेची सोय
  • परवान्यासाठी केलेला अर्ज, परवाना तसेच नोंदणीच्या स्थितीचा ऑनलाइन शोध घेणे
  • वाहतुकीचे नियम आणि चिन्हे ह्याबद्दलची माहिती
  • वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

    आरोग्य सेवा आरक्षण प्रणाली

  • सरकारी दवाखान्यात मिळणार्‍या आरोग्यसेवांचे ऑनलाइन आरक्षण करणे
  • सर्व सेवा मिळण्याच्या वेळांची यादी
  • उपलब्ध सेवांचा तपशील
  • वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

    इ-सुविधा

  • विविध नागरिक सेवांचे अर्ज
  • नागरिक सेवांचे अर्ज सादर करणे
  • अर्जाची स्थिती तपासणे
  • वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

     

    त्रिपुरा सरकारची अधिकृत वेबसाईट

    अंतिम सुधारित : 7/10/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate