অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दिल्‍लीमध्‍ये ई-शासन

तक्रार निवारण

  • तुमच्‍या तक्रारीच्‍या निवारणासाठी अर्ज दिल्‍ली सरकारच्‍या संबंधित विभागाकडे नोंदवा
  • नोंदणीकृत अर्जाची स्थिति चेक करणे
  • तुमची तक्रार नोंदविण्‍यासाठीयेथे लॉगऑन करा

    रोजगार कार्यालय

  • रोजगार कार्यालयात ऑनलाइन नोंदणी
  • रोजगार वृत्त/बातम्‍या
  • रोजगार कार्यालयात नोंदणी करण्‍यासाठी येथे क्लिक करा

    वाहतूक सेवा

  • वाहन चालविण्‍याचा परवाना, वाहनाची नोंदणी इ.साठी ऑनलाइन अपॉइन्‍टमेंटची सुविधा
  • वाहतुकीशी संबंधित विविध सेवांसाठी अर्जाचा फॉर्म
  • वाहन चालविण्‍याचा परवान्याकरीता आवश्‍यक असलेले दस्‍तऐवज व ड्रायव्हिंग लायसन्‍स मिळविण्‍याची पध्‍दत
  • वरील सेवांपर्यंत पोच मिळविण्‍यासाठी येथे क्लिक करा

    अर्ज स्थिति तपासणे

  • तुमच्‍या अर्जाची स्थिति ऑनलाइन शोधा
  • अर्जाची स्थिति जिल्‍हेवार व उपविभागावार शोधता येते
  • तुमच्‍या अर्जाची अवस्थिति शोधण्‍यासाठीयेथे क्लिक करा

    टेंडर नोटिस

  • दिल्‍ली सरकार विभागवार टेंडर नोटिस
  • टेंडर नोटिस वर्ड फॉरमॅटमध्‍ये व इंग्रजी भाषेत उपलब्‍ध आहेत
  • नवीनतम टेंडर नोटिस पाहण्‍यासाठी

    अंतिम सुधारित : 4/26/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate