অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नागालँडमधील ई-प्रशासन

ऑनलाईन सरकारी आदेश

सर्व सरकारी आदेश इंग्रजी भाषेतून उपलब्ध

  1. सर्व आदेश PDF स्वरूपात व डाऊनलोड करण्यास सोपे

सरकारी आदेश पहाण्यासाठी अथवा डाऊनलोड करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

ऑनलाईन लोकोपयोगी अर्ज

  1. विविध कारणांसाठी आवश्यक असे लोकोपयोगी अर्ज
  2. सर्व अर्ज PDF स्वरूपात व डाऊनलोड करण्यास सोपे

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी कृपया  येथे क्लिक करा

ऑनलाईन मतदार यादी

  1. जिल्हा व मतदारसंघानुसार मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा
  2. मतदार यादी PDF स्वरूपात व डाऊनलोड करण्यास सोपी
  3. मतदारा यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी, नावात बदल करण्यासाठी, नाव वगळण्यासाठी किंवा  दुस-‍या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज उपलब्ध

ऑनलाईन मतदार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ई-मेल पत्ते

  1. वरिष्ठ राज्य सरकारी अधिका-यांचे ई-मेल (आयडी) पत्ते
  2. तुमची तक्रार संबंधित अधिका-‍याकडे पाठविण्याची सुविधा

अंतिम सुधारित : 1/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate