অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बिहारमधील ई-शासन

ऑनलाइन तक्रार नोंदणी

  • तक्रार-निवारणासाठीचा अर्ज ऑनलाइन भरणे
  • आपली तक्रार नोंदवण्यासाठी ( http://cspgc.bih.nic.in/) येथे क्लिक करा

ई-राजपत्र

  • अधिसूचना आणि राजपत्र
  • राजपत्रे पीडीएफ स्वरुपामध्ये असून ती सहजपणे डाउनलोड करता येतात तसेच वाचता येतात
  • ही राजपत्रे हिंदी आणि इंग्रजी भाषांत उपलब्ध आहेत
  • राजपत्र शोधण्यासाठी फक्त त्याचा नंबर एंटर करा
  • राजपत्र वाचण्यासाठी ( http://egazette.bih.nic.in/) येथे क्लिक करा

माहिती आणि जनसंपर्क खाते

  • विविध विषयांवरचे राज्य शासनाचे निर्णय हिंदीमध्ये उपलब्ध
  • निर्णय पीडीएफ स्वरुपामध्ये असून ते सहजपणे डाउनलोड करता येतात
  • बिहार सरकारची नवीनतम प्रसिद्धीपत्रके आणि जाहिराती
  • मंत्रिमंडळाचे निर्णय वाचण्यासाठी (http://prdbihar.gov.in/) येथे क्लिक करा

वेबसाइट निर्देशिका

  • विविध संस्थांची विभागवार नोंदणी
  • निर्देशिकेचे पुढीलप्रमाणे विभाग पाडले आहेत - कायदेविषयक, न्यायविषयक, कार्यकारी, राज्य सरकारचे विभग, शाळा व कॉलेजे, बिहारमधील जिल्हे इ.
  • वेब निर्देशिकेवर जाण्यासाठी ( http://gov.bih.nic.in/) येथे क्लिक करा

मतदारयादीत ऑनलाइन नाव नोंदवणे

  • नवीन मतदारांचे नाव मतदारयादीत ऑनलाइन नोंदवणे
  • आपल्या नोंदणीची स्थिती तपासणे
  • आपले नाव नोंदवण्यासाठी ( http://ceobihar.nic.in/) येथे क्लिक करा

सरकारी निविदा

  • राज्य सरकारच्या विविध विभागांच्या निविदा सूचना
  • निविदा सूचना मिळवण्यासठी मेलद्वारे नोंदणी करण्याची सोय
  • निविदा सूचना पाहण्यासाठी (http://tenders.bih.nic.in/ ) येथे क्लिक करा

 

 

बिहार सरकारची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम

अंतिम सुधारित : 7/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate