मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची वाद-यादी
- मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची वाद-यादी
- जबलपूर, इंदूर तसेच ग्वाल्हेर न्यायपीठांच्या वाद-याद्या स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत
- दैनिक व साप्ताहिक वाद-याद्या उपलब्ध आहेत
जमिनीच्या नोंदी ऑनलाइन
मातीचा प्रकार, खसर्याची नक्कल इ. आपला खसर तपशील पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
ऑनलाइन तक्रार-निवारण
- तक्रार-निवारण अर्ज ऑनलाइन भरणे
- तक्रार-निवारण अर्जाची स्थिती तपासणे
टेलि-समाधान
- सरकारद्वारे पुरस्कृत योजनांची माहिती
- योजनेशी संबंधित तक्रारी नोंदणे
- तक्रांरींची स्थिती तपासणे
आपल्या मनातली कल्पना मुख्यमंत्र्यांकडे पाठवा
- राज्याच्या विकासासाठी उपयुक्त अशा नवकल्पना आपणांस सुचल्यास त्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कळवा
- ह्या कल्पना व्यावहारिक तसेच राज्य सरकारला अंमलबजावणी करता येईल अशा असाव्या
आपल्या मनातली कल्पना मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यासाठी येथे क्लिक करा
आपल्या कल्पनेची स्थिती तपासण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन रोजगार विनिमय केंद्र
- रोजगार विनिमय केंद्रात बेरोजगार तरुणांची ऑनलाइन नोंदणी
- स्वयंरोजगार योजनांची माहिती
- नोकर्यांची माहिती व करियरविषयक समुपदेशन
परिवहन सेवा
- चालक परवाना, वाहन नोंदणी व इतर कामांसाठीचे अर्ज
- चालक परवाना, वाहन नोंदणी इ. साठीच्या फीचे तपशील
- कर ऑनलाइन भरण्याची सोय
बालकांसंबंधीची महिती नोंदण्याची प्रणाली
- नवजात बालकाच्य लसीकरणाचा दिवस
- गर्भवतींसाठी पुढील तपासणी आणि लसीकरणाची तारीख
- बालक तसेच मातेच्या आरोग्याची जिल्हावार स्थिती
वरील माहितीचा मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
नागरिकांच्या सनदी
- मध्य प्रदेश सरकारच्या विविध विभागांची तसेच संस्थांची नागरी-सनद
- सनदी हिंदी तसेच इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध
स्रोत- मध्य प्रदेश सरकारची अधिकृत वेबसाइट www.mp.gov.in
अंतिम सुधारित : 7/12/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.