जमिनीच्या ऑनलाइन नोंदी
भू लेख /जमाबंदी
- जमाबंदी आणि जिल्हाधिकार्याकडील दरांची नक्कल
- मालमत्तेची नोंदणी - नोंदणीकृत करारांचे तपशील
वरील सेवांपर्यंत पोचण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षेचे ऑनलाइन निकाल
- 10वी, 12वी, माध्यमिक शाळा तसेच विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल
आपल्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अॅडमिशन (प्रवेश) सूचना
- विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठे/तंत्रशिक्षण संस्था ह्यामध्ये अॅडमिशनची सूचना
अॅडमिशनच्या नवीनतम सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रोजगार विभाग
- रोजगारविषयक ऑनलाइन नोंदणी तसेच रेझ्यूमे (स्वत:ची संक्षिप्त माहिती) ऑनलाइन पाठवणे
- नियुक्तिकर्ता देखील त्यांच्याकडील जागेच्या जाहिराती देऊ शकतात
आपला रेझ्यूमे पाठवण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन न्यायविषयक सेवा
- पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निकाल तसेच दैनिक खटल्यांची यादी
दैनिक खटल्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
न्यायालयाचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नागरी सुविधा अर्ज आणि पद्धत
- विविध नागरी सुविधांसाठी विभागवार अर्ज
- सर्व अर्जांचे फॉर्म पीडीएफ स्वरूपात असून ते सहजपणे डाउनलोड करता येतात
- विशिष्ट सेवांकरीता अर्ज करण्याची पद्धत
फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन नागरिक सनदी
- हरियाणा सरकारच्या विविध विभाग/महामंडळे व निगमांनी जारी केलेल्या विविध नागरी सनदी
- नागरी सनदी इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत
नागरी सनदी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन जिल्हाधिकारी दर
- जिल्हा/तालुका/खेड्यानुसार जमीन-दर
- दर हिंदी भाषेत उपलब्ध आहेत
आपल्या क्षेत्रातील दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शासकीय अधिसूचना
- हरियाणा सरकारच्या विविध विभागांच्या शासकीय अधिसूचना
- अधिसूचना पीडीएफ स्वरूपात तसेच इंग्रजी भाषेत आहेत
- अधिसूचना विभागवार किंवा तारखेनुसार पाहता येतात
अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन वेब निर्देशिका
- हरियाणा सरकारचे विविध विभाग, शैक्षणिक तसेच संशोधनसंस्था आणि जिल्हे ह्यांची वेब निर्देशिका
ह्य वेब निर्देशिकेवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
वाहतूक सेवा
- वाहनचालक परवाना, परमिट आणि वाहनाच्या नोंदणीची तसेच शुल्क आकारणीची पद्धत
- वाहतुकीसंबंधी इतर विविध सेवांसाठी अर्ज
वरील माहितीपर्यंत पोहोचण्यासाठी येथे क्लिक करा
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम