क्यूआर कोडमुळे मोबाईल ॲपला मिळणार चालना.खर्च झाल्याचे दु:ख नसते पण हिशोब जुळला नाही तर मनस्ताप होतो. वीजबिलाचेही तसेच आहे. ग्राहक त्याच्या गरजेनुसार वीज वापरत असतो. मात्र मीटरची रिडींग जुळली तरी वीजबिलावरील आकडे तो पडताळून पाहतो.
शेतकरी व पशुपालकांना दुधाच्या उत्पादन वाढीसाठी पशुआहार व खाद्याविषयी सल्ला आणि कोणता आहार द्यावा, अशा आहार संतुलन कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी राष्ट्रीय विकास डेअरी बोर्ड यांनी 'पशुपोषण मोबाइल एप्लिकेशन' कार्यान्वित केले आहे.
देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या 'महावितरण'ने जवळपास सर्वच ग्राहक सेवा आज ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत. यापुढे या सर्व सेवा 'महावितरण' मोबाईलवर उपलब्ध करून देत आहे.
आरटीओ महाराष्ट्र अॅप विषयी...
रवाशांच्या सुरक्षेसाठी व त्यांना प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध व्हावी, यासाठी परिवहन विभागाने मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. या ॲपचे नाव आहे... आरटीओ महाराष्ट्र ॲप
कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आजही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतीमध्ये घाम गाळून अन्नधान्य पिकविणाऱ्या बळीराजाची प्रगती हीच खऱ्या अर्थाने देशाच्या ग्रामीण भागाची प्रगती ठरणार आहे.
त्याआधारे शेतकऱ्यांना कृषि व संलग्न क्षेत्राची उदा. शेती व पिक पध्दती, निविष्ठा, पर्जन्यमान व हवामान स्थिती, बाजारभाव, पशुधन, मत्स्यपालन इ. माहिती त्यांच्या मातृभाषेत माहिती/सेवा/सल्ला स्वरुपात एसएमएसद्वारे देण्यात येते.
ग्रामीण भागात वाढती मोबाईल सेवा तसेच स्मार्ट फोनचा वाढता वापर व मोबाईल कंपन्याद्वारे उपलब्ध इंटरनेट सुविधा यामुळे मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती मिळविण्यासाठी शेतक-यांद्वारे प्रयत्न होत आहे.
गुगल प्ले स्टोअरमध्ये हे ॲप माय झेडपी जळगाव नावाने उपलब्ध आहे. अशा प्रकारे मोबाईल ॲप तयार करणारी जळगाव जिल्हा परिषद ही देशातली पहिली स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे.
लाभार्थ्यांना एसएमएसद्वारे अनुदान बँक खात्यात जमा झाल्याची माहिती देणा-या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नुकताच करण्यात आला.
कृषी प्रधान भारत देशात साखर आयुक्तांमार्फत शासन या साखर उद्योगावर नियंत्रण करते
सध्या संगणक आणि अँन्ड्राईड फोनचा जमाना आहे. त्यात महाराष्ट्र पोलीसही मागे नाहीत. त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मोबाईल ॲप तयार केले आहे.
भारतातील बँकिंग क्षेत्र पुढे वाटचाल करीत आहे. बँकिंग सेवा आता मोबाइल बँकिंगमार्फत उपलब्ध आहेत, ज्यांमध्ये मुख्यतः एसएमएस आधारित शंकासमाधान व सावधानतेच्या इशार्यांचा समावेश आहे.
सेवा प्रदाता, दिल्या जाणार्या सेवा, वापर कसा करावा या बद्दल माहिती दिली आहे.
मोबाईलच्या माध्यमाने आर्थिक सेवा देण्यासाठी संरचनात्मक योजना
राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर ग्राहकांना विनाशुल्क टेलीफोनद्वारे त्यांच्या समस्येबाबत असलेली माहिती/सल्ला/मार्गदर्शन मिळण्यासाठी राज्य ग्राहक हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे.
रेल्वे तिकीट काढताना भल्या मोठ्या रांगेत उभे राहण्यात बराच वेळ खर्ची जातो. तसेच तिकीटामुळे कागदही वाया जातो. यावर तोडगा म्हणून रेल्वेने अनारक्षित तिकीटांसाठी नवीन मोबाईल अॅप सुरु केले आहे.
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाने नोंदणीसोबतचे त्यांची नियुक्ती झाल्यास तसेच रिक्त झालेल्या जागांबाबतची माहिती एसएमएस द्वारे द्यायला सुरुवात केली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाने समाजात मोठी क्रांती घडवून आणली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणारे हे बदल स्तिमित करणारे आहेत.
‘मित्रा अॅप’ ई-शैक्षणिक साहित्य विषयी...