অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोबाइल/फोन आधारित सेवा

मोबाइल/फोन आधारित सेवा

सेवा प्रदाता दिल्‍या जाणार्‍या सेवा वापर कसा करावा
किसान कॉल सेंटर शेतीविषयक शंकांचे समाधान कॉल करा - 1551
कृषी खाते, मध्‍य प्रदेश सरकार शेतकर्‍यांच्‍या शेती, पुष्‍पोत्‍पादन, डेअरी, मत्‍स्‍यपालन व पशुसंवर्धनविषयक शंकांचे समाधान कॉल करा - 18002334433
कृषी खाते, हरियाणा सरकार शेतकर्‍यांच्‍या शेतीसंबंधी समस्‍यांचे समाधान एसएमएस पाठवा - 9915862026
ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित तक्रार व माहिती (एनआरईजीएस) (NREGS) कॉल करा - 1800110707
हरियाणा सरकार राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित एनआरईजीएस (NREGS) तक्रारी व माहिती कॉल करा  - 18001802023
सीबीआय, हिमाचल प्रदेश भ्रष्‍ट अधिकार्‍यांविरूध्‍द तक्रार कॉल करा - 09418153535 किंवा भ्रष्‍ट अधिकार्‍याच्‍या माहितीसह एसएमएस पाठवा - 09418153535
सीबीआय, आंध्रप्रदेश लाच मागणार्‍या केंद्र सरकारी, राष्‍ट्रीय बँका व सार्वजनिक क्षेत्र अंतर्भावित पीएसयु (PSU) कर्मचार्‍यांविरूध्‍द तक्रार कॉल करा : 040 24732768 (हैदराबाद)
0891 2783333 (विशाखापट्टणम्/वैझाग)
सामाजिक कल्‍याण व कामगार खाते, दिल्‍ली सरकार (राष्ट्रीय राजधानी प्रदेश) एनसीटी भिकारी मुलांची सुटका कॉल करा - 1098
भारतीय रेल्‍वे रेल्‍वे विभागाच्‍या कर्मचार्‍यांविरूध्‍द लाच/भ्रष्‍टाचार संबंधी तक्रारी कॉल करा. टोल फ्री क्रमांक- 155210
भारतीय रेल्‍वे पीएनआर (PNR) च्‍या स्थितीची चौकशी, वर्तमानकालीन रेल्‍वे गाड्यांचे आवागमन, जागेची उपलब्‍धता आणि भाड्याची चौकशी कॉल करा - 139 आणि तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक किंवा 4 अंकी गाडी क्रमांक घाला.
भारतीय रेल्‍वे पीएनआर (PNR) च्‍या स्थितीची चौकशी, वर्तमानकालीन रेल्‍वे गाड्यांच्‍या आवागमनाची स्थिती कॉल करा - 9773300000
जानकारी
बिहार सरकार
आरटीआय (RTI) तक्रार, आरटीआय वर 1ले व 2रे अपील व माहिती कॉल करा – 155311 तक्रार नोंदवा,1ले व 2रे अपील
अर्जाची स्थिती व इतर चौकशीसाठी कॉल करा - 155310
माध्‍यमिक परीक्षा केंद्रीय बोर्ड/मंडळ (सीबीएसई) (CBSE) शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांच्या 10वी व 12वीच्‍या परीक्षेबाबत चौकशी दिल्‍लीतील विद्यार्थी, कॉल करा  श्‍वेता खन्‍ना-9717882074
मुंबईतील विद्यार्थी, कॉल करा – आभा शर्मा - 9967800337
मुंबईतील विद्यार्थी, कॉल करा – मि. शिपले - 9833950896
मुंबईतील विद्यार्थी,कॉल करा – हेतल सायला- 9819209623
माध्‍यमिक परीक्षा केंद्रीय बोर्ड/मंडळ (सीबीएसई) (CBSE) 10वी व 12वीच्‍या परीक्षेचे निकाल कॉल करा - 011 24357270
राज्‍य पूर्व-विद्यापीठ विभाग, कर्नाटक सरकार

12वीच्‍या परीक्षेबाबत

विद्यार्थ्‍यांना/पालकाना समुपदेशन

कॉल करा - 080-23366778  किंवा  
080 23366779
(3.०० सायं. ते 4.30 सायं)
रेल्‍वे भर्ती बोर्ड, चेन्‍नई जाहिरात दिलेले पद व परीक्षेचा निकाल या बाबतच्‍या अर्जाची स्थिती व पात्रता एसएमएस पाठवा - 6161
आपात्‍कालीन/आणीबाणी व्‍यवस्‍थापन संशोधन संस्‍था (ईएमआरआय)  (EMRI), हैदराबाद रूग्‍णांना वैद्यकीय मदत/आधार कॉल करा - 108
आरोग्‍य विभाग रूग्‍णांना आरोग्‍य व रुग्णवाहिकासंबंधी मदत कॉल करा 102 or 1099
भारतीय सुप्रीम कोर्ट दावेदार आणि वकिल सुप्रीम कोर्टातील त्‍यांच्‍या प्रलंबित खटल्‍यांची स्थिती दूरध्‍वनीवर जाणू शकतात. कॉल करा - 011-4362062  आणि
011 4360112
दिल्‍ली कायदा सेवा प्राधिकरण कायदेशीर सल्‍ला आणि मदत कॉल करा - 12525 (टोल फ्री क्रमांक)
कॉल करा - 23070345 व 23073132
केरळ राज्‍य कायदा सेवा प्राधिकरण कायदेशीर सल्‍ला आणि मदत कॉल करा - 9846 700 100
बृहन्‍मुंबई महानगर पालिका (बीएमसी) BMC) कचरा व्‍यवस्‍थापन, ड्रेनेज, पावसाच्‍या पाण्‍याचे निचरा व्‍यवस्‍थापन, रस्‍ते व ट्रॅफिक नियंत्रण, कारखाने, परवान्‍याविषयीचे मुद्दे, पाणी पुरवठा, कीटक नियंत्रण, इमारती, अतिक्रमण, इत्‍यादिसाठी निचरा यांच्‍याबाबत तक्रारी नोंदवा. कॉल करा -1916
बृहन्‍मुंबई महानगर पालिका (बीएमसी) (BMC) रू.20,000/-पर्यंतच्‍या संपत्ती कराचा व पाणी बिलाचा भरणा एसएमएस पाठवा - 57575
हा भरणा स्‍टेट बँकेच्‍या ITZ कॅशकार्डने केला जावू शकतो. हे कार्ड एक 16 अंकी क्रमांक तयार करेल. नागरिकांनी 57575 वर बिल क्रमांकाचा उल्‍लेख करून एसएमएस पाठवावा: हा एसएमएस BMC च्‍या IT नियंत्रण कक्षात पोचेल, ज्‍यायोगे थकलेल्‍या बिलाबाबत उल्‍लेख करणारा एक एसएमएस पाठविला जाईल. मग वापरकर्त्याने स्‍टेट बँकेच्‍या ITZ कार्डाचा 16 अंकी ट्रान्‍झॅक्‍शन क्रमांक आणि थकलेल्‍या बिलाच्‍या रकमेचे भुगतान करीत असल्‍याचा उल्‍लेख करीत दुसरा एसएमएस पाठवावा.
कोझिकोडे जिल्हा, केरळ ‘डॉ.एसएमएस’ दिवसाच्‍या कोणत्‍याही वेळी सर्वात जवळच्‍या आरोग्‍य संगोपन सुविधा, सर्वात जवळच्‍या इस्पितळाबाबत माहिती. ह्या सिस्‍टमद्वारे रक्तपेढ्या, रोगनिदान केंद्रे, खाजगी इस्पितळे, विशेष केंद्रे, शस्‍त्रक्रियेची आणि व्‍हेंटिलेटरची सोय आणि जिल्‍ह्यातील विशेष डॉक्‍टरांची यादी आदींबाबत माहिती. संपूर्ण पत्त्यासहित एसएमएस पाठवा - 9446460600
गुडगांव पोलिस, हरियाणा सरकार नैराश्‍य व संकटाच्‍या काळी पोलिसांची मदत एसएमएस पाठवा- 9717595423

अंतिम सुधारित : 7/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate