पंचायती राज संस्थांच्या मालकीच्या तसेच अधिपत्याखालील सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचे अभिज्ञान व व्यवस्थापन करणे.
सर्व स्थावर व जंगम मालमत्तेची मुद्देसूद माहिती सुरक्षीत ठेवणे.
सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचा अहवाल तयार करणे.
पंचायती राज संस्थांच्या मालकीच्या तसेच अधिपत्याखालील सर्व प्रकारच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा सुयोग्य वापर करण्यासाठी. उदा: संगणक, मुद्रक, वाहने, इमारती इत्यादी.
स्थावर व जंगम मालमत्तेचे नियंत्रण व सुव्यवस्था ठेवण्यासाठी उपयुक्त.
स्थावर व जंगम मालमत्तेचे तयार केलेले अहवाल आवश्यक त्या ठिकाणी सादर करण्यासाठी.
अंतिम सुधारित : 7/29/2020
महाराष्ट्र सरकारची - आपल्या तक्रारी आमची जबाबदारी ...
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्थ...
पंचायत राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्...
राष्ट्रीय ई-शासन योजना (NeGP-National eGovernance ...