उद्देश
- सर्व पंचायती राज पदाधिकाऱ्यांना ऑनलाईन कामकाजाचे प्रशिक्षण देणे.
- प्रशिक्षणासंबंधी विनंती स्वीकारण्याची तरतुद करणे व परिणाम विश्लेषण करणे.
- प्रशिक्षण पद्धतीचे वेळापत्रकाचा आढावा घेणे.
- प्रशिक्षण संस्था व प्रशिक्षण इच्छुक तसचे प्रशिक्षणप्राप्त व्यक्तींच्या माहितीचे संकलन करणे.
- प्रशिक्षण व वाचन सामुग्रीचा ऑनलाईन संकलन तयार करणे.
उद्दीष्टे/फायदे
- सर्व पंचायती राज पदाधिकाऱ्यांना ऑनलाईन कामकाज पद्धतीची माहिती होते.
- संगणक हाताळणीचे व इंटरनेट वापराबाबतचे ज्ञान प्राप्त होते.
- वेळेचे सुनियोजन व अल्पावधीत कार्य पुर्ण करण्यासाठी उपयोग होतो.
- प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व साधनांची उपलब्धता व अंमलबजावणी करण्यासाठी उपयोग होतो.
- प्रशिक्षण प्रभावीपणे राबविण्यासाठी या आज्ञावलीचा उपयोग होतो.
ऑनलाईन ट्रेनिंग
स्त्रोत : ग्राम विकास विभाग
अंतिम सुधारित : 6/5/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.