অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नॅशनल पंचायत डिरेक्टरी

नॅशनल पंचायत डिरेक्टरी / लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी

उद्देश

  • सर्व पंचायती राज संस्थाना विशिष्ट संकेतांक देवून तो संलग्न आज्ञावलीसाठी वापरात आणणे.
  • NIC च्या सर्व Software ला लागणारा Basic Data हा पंचायत डिरेक्टरीमध्ये दर्शविणे.
  • यामध्ये विधानसभा व लोकसभा मतदारसंघाचे (Assembly Constituency) मॅपिंग करणे.

उद्दीष्टे/फायदे

  • सर्व पंचायती राज संस्थांचा कोष (Database) तयार करण्यास मदत होते त्याचप्रमाणे शासनाच्या विविध आज्ञावलींमध्ये समान माहिती संलग्न करण्याकरिता उपयोग होतो.
  • लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची वार्ड, गाव, तालुका व जिल्हानिहाय माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते.
  • २००१ व २०११च्या जनगणनेची सांख्यिकी महिती एका क्लिकवर उपलब्ध होते.

पंचायत डिरेक्टरी

स्त्रोत -ग्राम विकास विभाग

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate