অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाग - १३: हैदराबाद व श्रीशैलम, आंध्र प्रदेश

भाग - १३: हैदराबाद व श्रीशैलम, आंध्र प्रदेश

हैदराबाद

ला ५०० वर्षांचा ईतिहास आहे. हैदराबाद मुहम्मद कुतुब शहा ह्याने १५ व्या शतकात मुसी नदिच्या किनारी वसविले. हैदराबाद चे दोन विभाग पडतात. जुने हैदराबाद व नवे हैदराबाद. जुन्या हैदराबाद मधे चारमिनार, गोलकोंडा किल्ला, सालारजंग म्युझियम अशी ठिकाणे येतात तर नविन हैदराबाद मध्ये हाय्-टेक सिटी, हुसेनसागर तलाव, बिर्ला मंदिर अशी ठिकाणे येतात.
हैदराबाद-सिकंदराबाद पुर्ण पहायचे म्हणजे कमीत-कमी ३ दिवस पाहिजेत.
पहिल्या दिवशी गोलकोंडा किल्ला, हुसेनसागर तलाव व बुध्दमूर्ति, हुसेनसागर तलावाजवळील लेसर शो, बिर्ला मंदिर असे पाहता येईल.
दुसर्‍या दिवशी चारमिनार व सालारजंग म्युझियम पाहता येईल. चारमिनारला लागुनच ईथला "प्रसिद्ध चूडी" बाजार आहे. हैदराबाद मोत्यांसाठीही प्रसिद्ध आहे.
तिसर्‍या दिवशी रामोजी फिल्म सिटी पाहता येईल.

छायाचित्रे पाहण्‍यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा.

स्‍त्रोत - मायबोली

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate