हे पुस्तक विज्ञान या विषयाची आवड निर्माण करण्यासाठी सायन्स प्रोग्राम एज्युकेशन फौंडेशन देशात करत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. विज्ञान विषयाची संकल्पना अनुभवाद्वारे शिकणे आणि हा अनुभव इतरांसमोर मांडण्याची संधी मिळणे असे या विज्ञान मेळाव्याचे स्वरूप आहे. इथे मुले स्वतः प्रयोग करून बघतात. त्यावर विचार करतात आणि तो अनुभव इतरांसमोर सादर करतात. यामध्ये चुका करणे हे शिकण्याच्या दिशेने उचललेले पहिले पूल असते. चुका हेच सिद्ध करतात कि मुले शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.
तरफ
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: http://www.arvindguptatoys.com/
अंतिम सुधारित : 8/10/2020
आपण किती जिवांना पोसतो?या प्रश्नाचं उत्तर आपल्या क...
यामध्ये महाराष्ट्रातील कृषी विज्ञान केंद्रांची याद...
तांत्रिकदृष्ट्या कोणताही खाद्यपदार्थ थोडा अणुकिरणो...
सुधारित वाणांचा वापर तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापना...