অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इतर माहिती

इतर माहिती

 • ‘बेगम अख्तर’ जन्मदिवस
 • भारतीय शास्त्रीय संगीतात गझल गायनात अनोख्या अंदाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ‘बेगम अख्तर’ यांच्या जन्मदिवसाविषयी.

 • "वास्तुशास्त्र" म्हणजे नेमके काय
 • "वास्तुशास्त्र" म्हणजे नेमके काय हेच नेमके लोकांना माहित नसल्याने हे काहीतरी फार प्राचीन आणि फार मौल्यवान शास्त्र आहे असा समज वाढला आहे. आपल्या संस्कृतीतून मिळालेली हि एक मौल्यवान देणगी आहे, ह्या भाबड्या समजुतीमुळे या शास्त्राचा महिमा वाढला आहे.

 • ''पेणचे गणपती'' आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड
 • पेण हे गणेशमुर्तीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर.

 • अंधकारावर मात करणारी आदर्शयात्री ‘हेलन केलर’
 • शारीरिक अपंगत्व येऊनही हेलन केलर हरली नाही जगण्याची जिद्द...

 • अणुस्फोटा नंतर मशरूम च्या आकाराचा ढग का बनतो ?
 • अणुस्फोटानंतर खूप मोठ्या प्रमाणत उर्जा बाहेर टाकली जाते. त्यामुळे उष्णता आणि दाब प्रचंड प्रमाणात वाढतो. उर्जा हि X-rays च्या रुपात बाहेर पडते. सभोवातील वातावरण हि उर्जा शोषून घेते आणि त्यामुळे हवेतील विविध वायुंचा, अत्यंत प्रकाशमान असा एक गोळा निर्माण होतो ज्याला fireball म्हणतात.

 • अध्यापक-प्रशिक्षण
 • शिक्षण हे व्यक्तिविकास साधण्याचे एक प्रमुख साधन मानले जाते. साहजिकच हे कार्य ज्यांच्या हाती असते, त्यांना ह्या कार्याची दिशा माहीत असणे आवश्यक आहे.

 • अनुभव : संघर्ष
 • शंभर वर्षांपूर्वी माजघर, स्वयंपाकघर एवढेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र होते. बैठकीच्या खोलीत यायलाही त्यांना परवानगी नसे. घराच्या उंबरठ्याबाहेर त्या फक्त देवळात किंवा हळदी-कुंकवासाठी पडत असत.

 • अ‍ॅल्युमिनिअम फॉइल
 • आपल्या घरात अ‍ॅल्युमिनिअम फॉइलने एक महत्त्वाची जागा पटकावली आहे. 'अ‍ॅल्युमिनिअम फॉइल' या नावामध्ये असल्याप्रमाणे अ‍ॅल्युमिनिअम या धातूपासून तयार केली जाते. घरांमध्ये वापरली जाणारी फॉइल ही साधारण ०.०१६ मि.मी. जाडीची असते.

 • आगळी वेगळी फुटबॉल मॅच
 • फुटबॉल मॅच विषयक.

 • आदर्श आचारसंहिता मार्गदर्शक सूचना
 • आदर्श आचारसंहिता मार्गदर्शक सूचना विषयक.

 • आद्य संपादक ‘दर्पणकार’आचार्य बाळशास्त्री जांभेकर
 • मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ .

 • आधुनिक माध्यमांच्या युगातही वर्तमानपत्र अग्रगण्य
 • मराठीतील पहिले वर्तमानपत्र ‘दर्पण’.

 • आरोग्यशिक्षण
 • निकोप शरीरसंवर्धनासाठी विद्यार्थांना जे शिक्षण दिले जाते, त्यास आरोग्यशिक्षण म्हणतात. शारीरिक स्वास्थ्य राखणे, शरीर सुदृढ करणे, तसेच ते स्वच्छ ठेवणे ही आरोग्यशिक्षणाची काही प्रमुख उद्दिष्टे होत.

 • इराकची शिल्पकार गर्ट्युड बेल
 • इराक अस्तित्वात येत असताना त्या देशाला आकार देण्यासाठी धडपडणारी गर्ट्युड बेल ही मूळची ब्रिटीश लेखक, प्रवासिनी आणि पुरातत्व संशोधक. ब्रिटीश सरकारची हेर म्हणूनही तिने पुढे काम केलं.

 • उस्मानाबादच्या कोरडवाहू शेतीत फुलतोय ‘सिंचनाचा मळा..!’
 • दुष्काळाला हमखास बळी पडणारे, दुष्काळाचे चटके सातत्याने सोसणारे या जगाच्या पाठीवर जे जिल्हे आहेत त्यात उस्मानाबाद हे नाव ठसठशीत असावं.

 • एका कल्पक, आत्मनिर्भर संस्थेची बांधणी
 • नवनिर्मिती संस्थेविषयक माहिती.

 • ओझेमुक्त आनंददायी शाळेसाठी...
 • शाळा म्हटले की प्रत्येकाला शाळेतील आपले दिवस आठवतात. शाळेत आपण केलेली मौजमस्ती, सततचा गोंगाट आणि शिस्त आठवते. शाळा म्हटले की निस्वार्थ मैत्री आठवते

 • औद्योगिकीकरणात कोकणची भरारी
 • महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले राज्य आहे. कोकण विभागात औद्योगिकीकरणाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे.

 • खादी : नव्या संस्कृतीचे पर्व
 • खादी संस्कृती पर्व विषयी.

 • गांधीजी विधायक कार्यकर्ते कसे निर्माण करीत?
 • देशाच्या आर्थिक र्‍हासाला ग्रामोद्योगाद्वारे आळा घालणे, लोकांचा वेळ सत्कारणी लागावा यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, तसेच प्रत्येक कामाला व श्रमाला प्रतिष्ठा मिळावी आणि आरोग्यपूर्ण वातावरण व सकस अन्न सर्वांना मिळावे, यासाठी महात्मा गांधींनी जणू मोहीमच सुरू केली होती. याकरिता त्यांनी अनेक कार्यकर्ते तयार केले होते. जाणून घेऊया अशाच काही मोजक्या कार्यकर्त्यांविषयी आणि त्यांच्या योगदानाविषयी...

 • ग्रंथालय
 • ग्रंथालय : ग्रंथालय म्हणजे ग्रंथसंग्रहाचे स्थान. ग्रंथालय ही प्राचीन सामाजिक संस्था असून तिला मोठा इतिहास आहे आणि तो मानवसंस्कृतीशी समांतर आहे. ग्रंथ, वाचक आणि ग्रंथालयातील सेवक हे ग्रंथालयाचे तीन प्रमुख घटक होत. या घटकांचे स्वरूप व त्याविषयाच्या कल्पना कालमानानुसार बदलत गेल्याचे आढळून येते.

 • ग्रंथालय–चळवळ
 • ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक होय. त्या दृष्टीने व्यक्तीच्या जीवनात ग्रंथालयाला महत्त्वाचे स्थान असून ग्रंथालयसेवा मोफत मिळणे हा व्यक्तीचा हक्क व राष्ट्राची जबाबदारी होय.

 • जनगणना
 • नियमितपणे देशव्यापी शिरगणती किंवा जनगणना करणे, हे आता मूलभूत मानले जाते.

 • जागतिक लोकसंख्या ः दहा ठळक बाबी
 • ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन्स फंडा’ची(UNFPA) माहिती मानवाने विज्ञान-तंत्रज्ञानाबाबत किंवा आर्थिक समृद्धीच्या अनुषंगाने कितीही प्रगती केली, तरी मानव जातीचे भवितव्य महिला आणि बालकांच्या आरोग्यावरच अवलंबून आहे. मात्र, महिलांचे प्रजननविषयक आरोग्याचे प्रश्‍न, बालविवाह, एच. आय. व्ही. संक्रमण, महिलांच्या लैंगिक अवयवांचे नुकसान अशा अनेक समस्या आहेत,

 • जाणून घेऊया जागतिक लोकसंख्या दिनाविषयी...
 • 11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता.

 • ठाण्याचे कौशल्य विकास केंद्र
 • ठाणे कौशल्य विकास केंद्र विषयक माहिती.

 • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आठवताना...
 • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी.

 • दोन गुरू (अपमान आणि भूक)
 • दोन गुरू (अपमान आणि भूक): नाना पाटेकर

  © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate