ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ.
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्नमलईनगर येथे १९२९ मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ.
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ.
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
आंध्र प्रदेश राज्यातील वॉल्टेअर येथे १९२६ मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ.
उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे १९२७ साली स्थापन झालेले विद्यापीठ.
मध्य प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
ओरिसा राज्यातील एक विद्यापीठ.
राजस्थानमधील एक विद्यापीठ.
ओरिसा राज्यातील एक अध्यापनात्मक-निवासी विद्यापीठ.
कर्नाटक राज्यातील एक विद्यापीठ.
पश्चिम बंगालमधील एक विद्यापीठ.
उत्तर प्रदेशातील एक विद्यापीठ.
बिहार राज्यातील प्राचीन पारंपरिक विद्याध्ययनास आधुनिक दृष्टीने चालना देणारे प्रसिद्ध विद्यापीठ.
केरळ राज्यातील एक विद्यापीठ.
जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ.
हरयाणा राज्यातील एक विद्यापीठ.
कर्नाटक राज्यातील कृषिविषयक संशोधन करणारे एक प्रसिद्ध निवासी विद्यापीठ.
केरळ राज्यातील एक कृषी विद्यापीठ.
केरळ राज्यातील एक जुने विद्यापीठ.
केरळ राज्यातील एक विद्यापीठ.
गुजरात राज्यातील शुद्ध आयुर्वेदीय शिक्षण देणारे प्रसिद्ध विद्यापीठ.
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील विद्यापीठ.
गुजरात राज्यातील एक प्रसिद्ध विद्यापीठ.
गुजरात राज्यातील विद्यापीठीय दर्जा देण्यात आलेले एक निवासी विद्यापीठ.
उत्तर प्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध निवासी विद्यापीठ.
पंजाब राज्यातील एक विद्यापीठ.
उत्तर प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
उत्तर प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.