निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये चालू असलेले शास्त्रीय विषयांतील सैद्धांतिक व अनुप्रयुक्त
(C I S R). विज्ञान व उद्योगधंदे यांतील संशोधनाबाबत सर्व प्रकारची जबाबदारी असणारे भारत सरकारने स्थापन केलेले स्वायत्त मंडळ.
भौतिकी व गणित या विषयांत मूलभूत संशोधन करणारी ही संस्था
भारतातील अणुऊर्जा संशोधनाचे आद्य प्रणेते
भारतात विज्ञानाची अभिवृद्धी करणे हे प्रमुख उद्दिष्ट असलेली व्यापक पायावर उभारलेली भारतीय वैज्ञानिक संस्था.
मराठी भाषिक जनतेत विज्ञानाचा प्रसार करून समाजास विज्ञानाभिमुख बनवावे व वैज्ञानिकांना समाजाभिमुख करून समाजाचे वैज्ञानिक प्रबोधन साधावे, यांसाठी प्रयत्न करण्याकरिता स्थापण्यात आलेली विज्ञानप्रेमी नागरिकांची संघटना.
(महाराष्ट्र एंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट; MERI). मुख्यत्वे पाटबंधारे प्रकल्प व इतर बांधकामे या क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्यांविषयी संशोधन करणारी संस्था.
महाराष्ट्रराज्याचीआर्थिकउन्नती, सामाजिक प्रगती व कल्याण साधण्यासाठी महाराष्ट्रात विज्ञान व तंत्रविद्या यांचे संवर्धन त्यांच्या उपयोजनेसह करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.
विज्ञानाच्या विविध शास्त्रांतर्गत संशोधन चालविणारी स्वायत्त व बिनसरकारी संस्था.
विविध तांत्रिक विषयांशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा हा संघ आहे.
भारतातील विज्ञान व उद्योगधंदे यांतील संशोधनाबाबतची सर्व प्रकारची जबाबदारी असणारे
ग्रेट ब्रिटनमधील ही सर्वांत जुनी वैज्ञानिक संस्था असून यूरोपातील जुन्या वैज्ञानिक संस्थांपैकी एक आहे.
मूलभूत भौतिकीमध्ये संशोधन करणारी जागतिक दर्जाची संघटना.
इंग्रज वैज्ञानिक जेम्स स्मिथसन यांच्या मृत्युपत्रानुसार मिळालेल्या सु. ५,८०,३१,८४६ डॉलर संपत्तीच्या आधारे अमेरिकेत स्थापन झालेली वैज्ञानिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संशोधनासाठी कार्यरत असलेली संस्था
विविध रोगांवर लशी निर्माण करणारी व प्रशिक्षण देणारी भारतातील अग्रगण्य संशोधन संस्था