मोबाईल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. देश, प्रदेश आदी सीमारेषा पुसट झाल्या आहेत. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. त्यातही विविधता येत आहे. दिवसेंदिवस मोबाईल मधील फीचर्स बदलत असून काळाशी सुसंगत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व पेये तयार करणे, त्यांचे परिरक्षण करणे आणि त्यांची साठवण, वाहतूक व वाटप करणे या बाबींचा खाद्यपदार्थ उद्योगात समावेश होतो.
प्रकाशित ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ग्रंथविक्री-व्यवसायातर्फे केले जाते. ग्रंथविक्रीचा व्यवसाय तसा प्राचीन आहे.
आपण बरेचदा वर्तमान पत्रात वाचतो की एका मोठ्या कपंनीने एक छोटा व्यवसाय विकत घेतला. अनेकदा तुम्ही ऐकलं असेल एका व्यावसायिकाने त्याच्याच क्षेत्रातील एक डबगाईला आलेला व्यवसाय विकत घेतला.
खाद्यपदार्थ टिकविण्यासाठी ते हवाबंद डब्यांत वा बाटल्यांत भरून ठेवण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेत उष्णतेने डब्याचे व खाद्यपदार्थाचे निर्जंतुकीकरण करण्याच्या क्रियेला प्राधान्य असते.
दूध, खाद्यपदार्थ, बिअर, मद्य, फळांचे रस इ. पदार्थांचे त्यांत असणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे लवकर ⇨किण्वन (आंबवण्याची क्रिया) होते.
राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) या अग्रगण्य संस्थेशी जुळण्याची एक सुवर्ण संधी आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधीन असलेल्या या अग्रगण्य संस्थेने एनबीटी प्रकाशनाचे अधिकृत वितरक आणि पुस्तक विक्रेता करिता अर्ज आमंत्रित केले आहेत.
धान्याची पिठे भिजवून, मळून, तिंबवून, आंबवून व भाजून तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांना सामान्यतः ‘बेकरी उत्पादने’ असे म्हटले जाते.
एक स्टार्टअप सुरु करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. कोणी तरी जमलेला व्यवसाय विकत घेऊन तो विस्तारित करण्याचे योजू शकतो अथवा डबघाईला आलेला धंदा विकत घेऊ शकतो.
स्वयंसेवा तत्त्वावर चालविले जाणारे किरकोळ विक्रीचे मोठे भांडार. एकाच ठिकाणी व एकाच छताखाली ग्राहकांना हवा असलेला विविध प्रकारचा माल खरेदी करण्याची सोय सुपरबाजारात केलेली असते.
आल्हाददायक सुगंध असणाऱ्या द्रव्याला सुवासिक द्रव्य म्हणतात. सुवासिक द्रव्ये नैसर्गिक, संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेली) वा संमिश्र प्रकारची असतात.
आजकाल स्टार्टअप हा शब्द खूपदा कानावर पडत आहे. स्टार्टअप तसा इंग्रजी शब्द आहे, पण आपल्याकडे सर्रास वापरला जातो.
उत्तम शेती, मध्यम व्यवसाय कनिष्ठ नोकरी असं आपल्याकडे बऱ्याचदा म्हटले जाते. कुठल्याही राष्ट्राच्या विकासात्मक वाटचालीत उद्योगांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशातील अनेक यशस्वी उद्योजक जागतिक पातळीवरील यादीत अग्रक्रमावर आहेत.