वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन या माहितीपटात केले आहे . हा माहितीपट दुरदर्शन सह्याद्री यांच्या निर्मित आहे .
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात माहुली किल्ल्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे ,तेथील प्राण्यांची माहिती , धबधबे , तसेच तेथील पर्यटकांच्या सोयी सुविधेविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
या माहितीपटात अॅसिड आणि बेसचे गेम याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
या माहितीपटात एडी करंट स्लोडाऊन हा प्रयोग दिलेला आहे.
दूरदर्शन सह्याद्री निर्मित करियर कस निवडाव त्याची काय काळजी घेतली पाहिजे याविषयी हि मार्गदर्शना बाबतचा माहितीपट.
चित्तौड़गढ़ किल्ला हा भारतातील प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे.
या माहितीपटात चुंबकीय नाण्याची फिरकी विषयी प्रयोग दिलेला आहे.
जिंजी हा भारतातील सर्वात सुंदर किल्यांपैकी एक असलेला किल्ला.
या माहितीपटात सिरीज व सलाइन ट्यूब वापरून जेसीबी ट्रक कसा बनवायचा याविषयी माहिती दिली आहे .
या माहितीपटात एक छोटासा प्रयोग दिलेला आहे यामध्ये टर्बाईन चे खेळणे बनविन्याची कृती दिलेली आहे .
या माहितीपटात एक प्रयोग दिलेला आहे . याची कृती खालीलप्रमाणे
करियर कस निवडाव ,त्याची काय काळजी घेतली पाहिजे , करियर चे प्लॅनिंग कधी पासून करावे व कसे करावे ,तसेच १० वी व १२ वि नंतर विध्यार्थ्यानी कोणते क्षेत्र निवडावे याविषयी मार्गदर्शन या माहितीपटात दिली आहे .
पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याने केवळ पाण्याची उपलब्धता वाढते आणि शेती सुधारते अस नाही,पाण्याची उपलब्धता वाढते आणि शेती सुधारते अस नाही तर यामुळे सामाजिक समरसता निर्माण होते महिला विकासाला गती मिळते .
या माहितीपटात फुग्याचे रॉकेट कसे बनवायचे याविषयी माहिती माहितीपटात दिली आहे.
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात फॅशन म्हणजे काय ,फॅशन समाजापर्यंत पोहचवण्याची माध्यमे कोणती, डिझायनिंग कशा प्रकारे करायची , या क्षेत्रात कोणी जावे याविषयी माहिती दिली आहे
दूरदर्शन सह्याद्री निर्मित बदलती शिक्षण पद्धती हि चित्रफित या चित्रफितीत आजकालची बदलती शिक्षण पद्धतीची गरज आहे का तसेच कोणते बदल व्हावे याविषयी माहिती दिली आहे .
या माहितीपटात बाटलीचा पंखा बनवण्याची कृती दिलेली आहे .
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात बौध्दिक संपदा काय आहे .त्याचा काय उपयोग होतो याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
या व्हिडियो मध्ये वसुंधरा योजनेचे अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक तसेच एक समाजसेवक मा. अनिलजी बोकरे साहेब यांची विकासपिडिया पोर्टलसंबधीची प्रतिक्रिया नोंदिवली गेली आहे.
या माहितीपटात मल्टीपल जनरेटर याविषयी माहिती दिलेली आहे.
दूरदर्शन सह्याद्री निर्मित मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय काय करता येऊ शकत किंवा कशा प्रकारे तो वाढवायचा असतो याविषयीची हि चित्रफित.
दूरदर्शन सह्याद्री निर्मित यु.पी.एस.सी. परिक्षेमधील यशाचा मार्ग हि चित्रफित
अरविंद गुप्ता यांच्या साईट वरून बलून रॉकेट ची फिल्म दिली आहे.
या माहितीपटात वर्तुळाचे क्षेत्रफळाचे उदाहरण देऊन माहिती दिलेली आहे .
या माहितीपटात विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी... ' याविषयी मार्गदर्शन केले आहे.
मा. मुख्याध्यापक श्री पवळे सर, मराठी शाळा, पिंपळगांव वाघा ता. जि. अहमदनगर यांची विकासपिडीयाबाबतची प्रतिक्रिया या माहितीपटात दिली आहे
या माहितीपटात एक शास्त्रीय प्रयोग दिलेला आहे .तरंगणारे लिंबू असा हा प्रयोग आहे
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात शिक्षणाची गरज किती महत्वाची , शिक्षणाचा हक्क सर्वांसाठी आहे शिक्षण हे घेतलेच पाहिजे याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .