या माहितीपटात एक प्रयोग दिलेला आहे . याची कृती खालीलप्रमाणे
सर्वप्रथम एक पाण्याने भारलेल भांड घ्या त्या भांड्यात एक संत्र टाका आणि पहा ते संत्र पाण्यात वरती तरंगेल .
त्यानंतर दुसर संत्र सोलून त्या पाण्यात टाका आणि पहा ते संत्र पाण्यात बुडेल .याचा अर्थ असा पाण्याची घनतेपेक्षा साल नसलेलं संत्राची घनता जास्त आहे .
संत्राच्या सालीमध्ये जास्तीत जास्त एअर बबल असतात आणि या एअर बबल मुळे सालची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी होते .म्हणून साल असलेल संत्र पाण्यावर तरंगत आणि साल नसलेलं संत्र पाण्यात बुडत .
कालावधी - ३.17 मिनिट
स्त्रोत - http://www.arvindguptatoys.com
अंतिम सुधारित : 7/28/2023
या माहितीपटात एक शास्त्रीय प्रयोग दिलेला आहे .तरंग...