हे खरे आहे की भारतातील ३०० मिलीयन मुलांमध्ये, बरीच मुले आर्थिक आणि सामाजिक पर्यावरणात राहतात ज्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होतो. ही काळाची गरज आहे की आज आपण सर्व एकत्र येऊन भारतातील मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाटचाल केली पाहीजे, जेणेकरुन आपल्याला ऊद्याचा प्रबुद्ध आणि सशक्त भारत पहायला मिळेल.
भारतात, स्वतंत्र्या नंतरच्या अभिव्यक्त युगाने सरकारच्या, मुलांसाठी राबविण्यात येणा-या संवैधानिक ऊपबंध, योजना, कार्यक्रम आणि विधानांचा स्पष्टपणे अनुभव घेतला. या शतकाच्या अखेरीस, नाटकीयपणे तांत्रिक विकासात खासकरुन आरोग्य, पोषण, शिक्षण आणि त्याबाबतच्या नव्या क्षेत्रांमध्ये मुलांसाठी व्यासपीठ ऊभे केले आहे.
सरकार, गैर सरकारी संगठना (एन.जी.ओ.) आणि इतर सर्व एकत्र आले आहेत व प्रथम भरतातील मुलांच्या काही खास प्रश्नांवर प्रकाश टाकत आहेत. त्यात मुलांबद्दल व त्यांच्या कामाबद्दलचे मुद्दे आहेत, बालमजुरीवर देखील ते काम करत आहेत, लहान मुलींवर होणारे अत्याचार व भेदभाव, रस्त्यावरील मुलांना वर आणणे, अपंग मुलांच्या गरजा समजणे, प्रत्येक बालकाला शिक्षण मिळेल हे पाहणे ही त्यांची प्रथम पटावरील कामे आहेत.
अंतिम सुधारित : 7/21/2020
स्वतःचा देश सोडून अन्य देशांत वास्तव्य करणारे लोक...
बाल अधिकारसाठी काम करणाऱ्या विविध संस्था व त्यांची...
एचआयव्ही बाधित आणि पीडित मुलांसाठी योग्यश निवारा व...
ह्या विभागामध्ये बाल अधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोग...