आपला भारत देश कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. भारतामध्ये शिक्षण पद्धती चूकीची आहे, असे मी मनात नाही. पण आठवी पासूनच व्यावसायिक शिक्षण मुलांना दिले पाहिजे. त्यामुळे त्याचा पाया पक्का होण्यास मदत होईल आणि त्यांना विषय ज्ञान जागृत होईल.
दहावी आणि बारावीला गेल्यावर ते स्वतः आपले करियर निवडण्यासाठी त्यांना अडचण येणार नाही. ते निश्चित पणे आपले ध्येय साध्य करण्यास उत्सुक राहतील. कृषी क्षेत्रावरचे शिक्षण हे मुलांना आठवी पासुनच दिले पाहिजे आणि शिक्षण पद्धत बद्दल करायला पाहिजे. कारण आताच्या युगात इतिहास, मराठी या विषय कमी मार्कचे ठेवून आणि त्या विषयांना जोडून व्यावसायिक विषय घ्यायला.
महाराष्ट्रात मराठी शिक्षित उच्चशिक्षित, रोजगार तरुण- तरुणींसाठी महाराष्ट्र रोजगार वृत्त साप्ताहिक चालू केले आहे. त्यांची माहिती आपण मिळवली पाहिजे. भारतामध्ये शिक्षण घेऊन पूर्ण केले तरी आपल्याला निश्चित नोकरी मिळेलच असे नाही. त्यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणत दिसते. बेकारी मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला मिळते. त्यामुळे शिक्षण पद्धतीमध्ये थोडा फार बदल आवश्यक आहे. सुशिक्षित बेकायदा महिन्याला मानधन चालू केले पाहिजे. जे कारण ते नोकरी विषयी फॉर्म त्या मानधनातून भरतील. आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न नक्की करतील.
आशय लेखक : मुठे सुनिल रावकी (घोटी )
अंतिम सुधारित : 6/5/2020
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...