অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

साहित्य - संबंधित संस्था

साहित्य - संबंधित संस्था

  • एशियाटिक सोसायटी
  • एक ज्ञानोपासक संस्था.

  • बाल साहित्य निधि (चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट)
  • बालसाहित्याचे प्रकाशन करणारी तसेच मुलांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर लेखन-चित्रकलास्पर्धा आयोजित करणारी प्रसिद्ध भारतीय संस्था.

  • बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्यसंस्था
  • महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील काही राज्यांत सु. पन्नाससाठ लहानमोठ्या साहित्यसंस्था आस्तित्वात आहेत.

  • भारतीय ज्ञानपीठ
  • प्रसिद्ध उद्योगपती साहू शांतिप्रसाद जैन यांनी वाराणसी येथे स्थापन केलेली आणि भारतीय साहित्य-संस्कृतीच्या अभिवृद्धयर्थ कार्य करणारी प्रख्यात संस्था.

  • मराठी साहित्यसंमेलने
  • साहित्य –संमेलने हे महाराष्ट्राचे एक खास वैशिष्ट्य.

  • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
  • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ विषयक माहिती.

  • महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती
  • मराठी भाषिक प्रदेशातील लोकसाहित्याचे संशोधन, संकलन व प्रकाशन करणारी एक राज्यशासकीय संस्था.

  • महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती
  • मराठी भाषिक प्रदेशातील लोकसाहित्याचे संशोधन, संकलन व प्रकाशन करणारी एक राज्यशासकीय संस्था.

  • महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ
  • मराठी भाषा व संस्कृतिसंवर्धक एक शासकीय संस्था.

  • ललित कला अकादमी
  • भारतीय संस्कृती व कलापरंपरा यांचे जतन व संवर्धन होण्यासाठी स्थापन केलेली एक संस्था.

  • साहित्य अकादमी
  • भारतीय साहित्यविषयक विविध उपक्रम व कार्ये अमलात आणणारी, भारतातील राष्ट्रीय पातळीवरची प्रमुख साहित्यसंस्था.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate