भारत - अभयारण्य व जंगले
कान्हा कान्हा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प...
मंडला मंडला : मध्य प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३७,५३८ (१९८१). हे रस्त्याने जबलपूरच्या आग्नेयीस सु. १०० किमी. आणि नैनपूर प्रस्थानकापासून ईशान्येस ३६ किमी. नर्मदा नदीच्या उजव्या काठावर वसले आहे. याचे प्राचीन नाव ’माहिष्मती’ आहे.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.