Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
india_flag

Government of India

MeitY LogoVikaspedia
mr
mr

  • Ratings (3)

ह्यू लाँगबोर्न कॅलेंडर

उघडा

Contributor  : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था05/10/2019

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

(१८ एप्रिल १८६३ – २१ जानेवारी १९३०). ब्रिटिश भौतिकी विज्ञ. उष्णता व ऊष्मागतिकी (उष्णतेच्या यांत्रिक व इतर प्रकारच्या असणाऱ्या संबंधांचे गणितीय विवरण करणारे शास्त्र) यांसंबंधीच्या कार्याकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म हॅथेरॉप (ग्लॉस्टशर) येथे झाला. मार्लबरो आणि केंब्रिज येते शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मॅकगिल विद्यापीठ, माँट्रिऑल (१८९३ – ९८), लंडन विद्यापीठ (१८९८ – १९०२) व १९०२ पासून इंपीरियल कॉलेज ऑफ सायन्स येथे भौतिकीच्या प्राध्यापकपदावर काम केले.

अचूकपणे तपमान मोजण्यासाठी त्यांनी प्लॅटिनमाचा विद्युत् रोध तपमापक व कॅलेंडर ग्रिफिथ या नावाने प्रसिद्ध असलेला विद्युत् सेतू तयार केला. बार्न्झ यांच्या समवेत तयार केलेल्या कॅलेंडर-बार्न्झ विद्युत् अखंड प्रवाह उष्णता मोजण्याची एक नाविन्यपूर्ण व अधिक सोईस्कर पद्धत शोधून काढली. वाफेसंबंधी संशोधन करून त्यांनी एक महत्वाचे सूत्र मांडले व १९१५ मध्ये पहिली वाफ-कोष्टके (वाफेच्या निरनिराळ्या गुणधर्मांसंबंधी माहिती देणारी कोष्टके) प्रसिद्ध केली. त्यांनी एक वायू तपमापक व प्रारित (तरंगरूपाने उत्सर्जित झालेली) उष्णता मोजण्यासाठी एक प्रारण तुला तयार केली होती. अंतर्ज्वलन (ज्या एंजिनात इंधनाचे ज्वलन त्यातील सिलिंडरामध्येच होते असे) एंजिन, तापक्रम (तपमानाच्या अंशांची श्रेणी), बाष्पदाब इ. उष्णतेसंबंधीच्या विषयांवर त्यांनी अनेक निबंध प्रसिद्ध केले.

रॉयल सोसायटीच्या फेलोपदावर १८९४ मध्ये त्यांची निवड झाली व १९०६ साली सोसायटीच्या रम्फर्ड पदकाचा त्यांना बहुमान मिळाला. ते लंडन येथे मृत्यू पावले.

लेखक : व.ग.भदे

स्त्रोत :मराठी विश्वकोश

Related Articles
शिक्षण
वारकरी संप्रदाय

महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय. 'वारी करणारा' ह्या अर्थाने 'वारकरी' हा शब्द वापरण्यात आलेला आहे. 'वारी' ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो

शिक्षण
लिओनार्दो दा व्हींची

लिओनार्दोची कला व वैज्ञानिक निरीक्षणे ह्या प्रबोधनयुगीन विचारसरणीचेच आविष्कार आहे.

शिक्षण
महासागर व माहासागरविज्ञान

पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर पाणी, बर्फ व जमीन यांचे आवरण आहे. त्यापैकी सु. ७१% भाग खाऱ्या पाण्याच्या प्रचंड जलाशयाने व्यापलेला असून त्याला ‘जागतिक महासागर’ वा ‘महासागर’ म्हणतात.

शिक्षण
मरी नदी

मरी नदी : ऑस्ट्रेलियाची २, ५८९ किमी. लांबीची प्रमुख नदी. न्यू साउथ वेल्स राज्याच्या स्‍नोई पर्वतरांगेतील कॉझिस्को शिखरावरजवळ उगम पावणारी ही नदी प्रथम पश्चिमवाहिनी व नंतर साउथ ऑस्ट्रेलिया राज्यातील मॉर्गन गावापर्यत वायव्यवाहिनी होते; नंतर ती एकदम दक्षिणेकडे वळून अँलेक्झांड्रिना सरोवरातून हिंदी महासागराच्या एन्‍. काउंटर उपसागराला मिळते.

शिक्षण
कामगारविषयक प्रशासन, भारतातील

‘श्रम, रोजगारी व पुनर्वसन’ मंत्रालय हे ह्या यंत्रणेतील प्रमुख कार्यालय होय.

शिक्षण
जातके

जातक ह्या शब्दाचा अर्थ ‘जन्मासंबंधी’ असा आहे.

ह्यू लाँगबोर्न कॅलेंडर

Contributor : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था05/10/2019

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

Related Articles
शिक्षण
वारकरी संप्रदाय

महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय. 'वारी करणारा' ह्या अर्थाने 'वारकरी' हा शब्द वापरण्यात आलेला आहे. 'वारी' ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो

शिक्षण
लिओनार्दो दा व्हींची

लिओनार्दोची कला व वैज्ञानिक निरीक्षणे ह्या प्रबोधनयुगीन विचारसरणीचेच आविष्कार आहे.

शिक्षण
महासागर व माहासागरविज्ञान

पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर पाणी, बर्फ व जमीन यांचे आवरण आहे. त्यापैकी सु. ७१% भाग खाऱ्या पाण्याच्या प्रचंड जलाशयाने व्यापलेला असून त्याला ‘जागतिक महासागर’ वा ‘महासागर’ म्हणतात.

शिक्षण
मरी नदी

मरी नदी : ऑस्ट्रेलियाची २, ५८९ किमी. लांबीची प्रमुख नदी. न्यू साउथ वेल्स राज्याच्या स्‍नोई पर्वतरांगेतील कॉझिस्को शिखरावरजवळ उगम पावणारी ही नदी प्रथम पश्चिमवाहिनी व नंतर साउथ ऑस्ट्रेलिया राज्यातील मॉर्गन गावापर्यत वायव्यवाहिनी होते; नंतर ती एकदम दक्षिणेकडे वळून अँलेक्झांड्रिना सरोवरातून हिंदी महासागराच्या एन्‍. काउंटर उपसागराला मिळते.

शिक्षण
कामगारविषयक प्रशासन, भारतातील

‘श्रम, रोजगारी व पुनर्वसन’ मंत्रालय हे ह्या यंत्रणेतील प्रमुख कार्यालय होय.

शिक्षण
जातके

जातक ह्या शब्दाचा अर्थ ‘जन्मासंबंधी’ असा आहे.

Lets Connect
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
Download
AppStore
PlayStore

MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi