तंत्रज्ञानाने मानवी जीवन व्यापून टाकले आहे. जगाच्या सीमा ओलांडून माणूस समीप आला आहे. उद्योग, व्यवसाय, मनोरंजन, साहित्य, संस्कृती, आरोग्य, विज्ञान या सर्वच क्षेत्रातील विकासाची उंची वाढली आहे. कालानुरूप सर्वच क्षेत्रांनी कात टाकून जागतिकीकरणाच्या प्रवाहात स्वत:ला पुढे ठेवले आहे.
ज्या विद्यार्थ्याला नागरी सेवेत प्रवेश करावयाचा आहे, त्याला विविध क्षेत्रातील घटनांची आवड असावी. त्याच्यासभोवती घडणाऱ्या घटनांबाबत तो जागरूक असावा. त्याच्याकडे देश आणि देशातील जनता याबाबत पुरेशी माहिती असावी.
मानवी मनाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्याचे कार्य मानसशास्त्र या विषयात केले जाते. मानवी मनाची उकल करण्याचा प्रयत्न अनेक कवी, तत्वज्ञ, लेखक, समाजशास्त्रज्ञांनी केले आहे. समाजातील प्रत्येकासाठी मानवी मन हे कुतूहलाचा विषय राहिला आहे.
हवामातील ऋतुकालिक बदल आणि इतर काही कारणे यांच्या अनुषंगाने निसर्गात ज्या काही पुनरावर्ती जैव घटना घडून येते असतात, त्यांच्या अभ्यासाला ऋतुजैविकी म्हणतात.
डीओलॉजी वैद्यक शास्त्रातील महत्वाची शाखा आहे. रोगनिदान आणि उपचारासंबंधी ही शाखा कार्य करते. रेडीओलॉजीचा वापर शरीरातील अंतर्गत बाबीतील आजारांच्या रोगनिदानासाठी केला जातो.
भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे. देशाच्या विकासात या क्षेत्राचा वाटा मोठा आहे. दिवसेंदिवस शेती या क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होतो आहे.
मुद्रित माध्यम एक प्रभावी माध्यम समजले जाते. वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके आदींच्या स्वरुपात मुद्रित माध्यमे लोकांसमोर येत असतात.
सैन्यामध्ये जाणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणारी सैन्यातील नोकरी तरुणांना आकर्षित करत असते.
शिक्षण विभागाच्या अंतर्गत विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, नागपूरच्या वतीने नागपूर विभागातील इयत्ता 12 वी विज्ञान व इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांकरिता मानसशास्त्रीय चाचणी (कल चाचणी) घेण्यात येते.
या विभागात व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी कोणते महत्वाचे पैलू किंवा टिप दिल्या आहेत
भारतीय समाजाला सामाजिक सेवेचा मोठा वारसा आहे. दातृत्वाची फार मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्यासाठी अनेकदा समाजाने व्रतस्थ भावनेने मोठे कार्य केले आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याबाबत माहिती.