Accessibility options
Accessibility options
Government of India
Contributor : अतुल यशवंतराव पगार07/10/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड टेक्नालॉजी अॅण्ड मॅनेजमेंट :
अर्ज व माहितीपत्रक www.niftem.ac.in
पत्ता : प्रवेश कक्ष- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एन्टरप्रिन्युरशिप अॅण्ड मॅनेजमेन्ट, प्लॉट नंबर ९७, सेक्टर ५६, कुन्डली -१३१०२८, जिल्हा-सोनपत, हरयाणा या अर्जासोबत एक हजार रुपयांचा डीडी पाठवावा लागेल. (अनुसूचित जाती आणि जमातींच्या उमेदवारांसाठी ५०० रुपये.) हा डीडी, ठकाNIFTEM या नावे काढलेला आणि तो एसबीआय, शाखा NIFTEM कॅम्पस कुन्डली (ब्रँच कोड नंबर- १५४७९) येथे देय (पेएबल) असावा. दूरध्वनी-०१३०-२२८१०००.
= करिअर संधी : प्रॉडक्ट डेव्हलपमेन्ट सायन्टिस्ट, सेन्सरी सायन्टिस्ट, फूड मायक्रोबॉयलॉजिस्ट, फूड अनॅलिस्ट, क्वालिटी कन्ट्रोल सुपरवायझर, फूड प्रोसेस इंजिनीअर, फूड इन्टेलिजन्ट मॅनेजर, फूड रेग्युलेटरी अफेअर्स स्पेश्ॉलिस्ट, न्युट्रिशन स्पेश्ॉलिस्ट, फूड फम्रेन्टेशन स्पेश्ॉलिस्ट, फूड सíव्हस सेक्टर-सप्लाय चन, पोस्ट हार्वेस्ट, फूड रिटेिलग, फूड रेग्युलेशन, हेल्थ अॅण्ड वेल्थ वेलनेस सíव्हस प्रोव्हायडर, फूड प्रोसेसिंग सेक्टर-स्नॅक फूड, बिव्हरजेस, मिट, वायनेरी, डेअरी.
स्त्रोत : lokprabha
रॅकेट व फूल (शट्लकॉक) यांच्या साहाय्याने खेळावयाचा एक खेळ.
फूड टेक्नॉलॉजिस्ट क्षेत्र करीयर विषयक माहिती.
डेअरी तंत्रज्ञान या क्षेत्रात करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत या बाबत माहिती.
समुद्रसपाटीपासुन सुमारे ३१०० फूट उंचीवरील या जोतिबा डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.
भारतातील पुरातन वित्तीय संस्था.
आहारतज्ञ करियर विषयक माहिती.
Contributor : अतुल यशवंतराव पगार07/10/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
39