एमपीएससी राज्यसेवा परीक्षा आयोगाने नुकताच त्यांच्या पूर्व परीक्षेचा पॅटर्न बदललाय. हा पॅटर्न ब-याच अंशी यूपीएससीसारखा आहे.
मित्रांनो, भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल आपणाला माहीत असणं आवश्यक आहे.
चालू घडामोडीसाठी बाजारात अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. परंतु, विद्यार्थ्यांनी स्वत: चे नियमित वर्तमानपत्र वाचन ठेवावे. तसेच त्यातील नोंदी ठेवाव्यात. त्याचा निश्चित आणि चांगला फायदा होतो.
मित्रहो एमपीएससी परीक्षेचा विचार करतांना प्रारंभी `तिचे स्पर्धात्मक स्वरूप म्हणजे नेमके काय?' या बाबीचा सखोल विचार करणे अत्यावश्यक ठरते.
बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य अध्ययन या विषयामध्ये आपल्या शालेय विषयातले इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्रसारखे बऱ्याच विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटणारे विषय असतात,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम विविध सहा घटकांमध्ये विभागला आहे.
आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना महाराष्ट्नाचा इतिहास अभ्यासणे इथे अपेक्षित आहे.
पहिली जनगणना १८७२ ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली.
डॉ.पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकादमी- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राविषयी...
नागरी सेवा : टप्पा मुलाखतीचा या विषयी माहिती.
नागरी सेवा : मार्गदर्शन आणि प्रशिक्षण या विषयक माहिती.
प्रस्तुत अभ्यास धोरणातील प्रारंभिक बाब म्हणजे या परीक्षेचे, त्यात समाविष्ट प्रत्येक टप्प्याचे स्वरूप सखोलपणे लक्षात घ्यावे.
एमपीएससी परीक्षेच्या अभ्यास धोरणातील शेवटची बाब म्हणजे योग्य नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होय.
मागील लेखात एमपीएससीचे आपण स्पर्धात्मक वेगळेपण काय असते हे समजून घेतले. पण या बरोबरच या परीक्षेविषयी पसरलेल्या आणि पसरवलेल्या गैरसमजाचाही विचार करणे अत्यावश्यक ठरते.
सध्या प्रशासकीय सेवेत येण्याची स्पर्धा वाढत आहे. यास्पर्धेत यश मिळविण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन जीवनापासून तयारी केली तरी निश्चितच यश मिळविता येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे प्रशासकीय सेवेत येण्याचा महामार्ग आहे.
महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात.
मानव संसाधन आणि विकास या घटकावर पाच प्रकरणे नमूद केलेली आहेत, तर मानवी हक्क या घटकावर १३ प्रकरणे दिलेली आहेत, प्रत्येक प्रकरणाचे आपण विश्लेषण करणार आहोत.
शालेय जीवनापासून व्हॉलिबॉलची साथ, कधी छंद म्हणून कुंचल्याची याद, शेतकीचे शिक्षण घेऊनही आता ती सज्ज आहे सामान्यांच्या रक्षणासाठी... ही आहे किसरूळ (ता. पन्हाळा) येथील प्रिया नानासाहेब पाटील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिची नुकतीच पोलीस उपअधीक्षक (डीवाय.एस.पी.) पदी निवड झाली आहे.
राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप व निकष या विषयी माहिती.
संघ लोकसेवा आयोगाच्या मुलकी सेवा परीक्षा या विषयक माहिती.