অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खगोलशास्त्रावरील मराठीतील पुस्तके

खगोलशास्त्रावरील मराठीतील पुस्तके

१. सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार

  • मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. ४५

२. आकाशातील भ्रमंती - भाग- १, २, ३,

  • मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. ९०

३. मला उत्तर हवयं !

  • मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु.

४. आकाशगंगा

  • मोहन आपटे, ज्ञानदा ग्रंथ वितरण, डोंबिवली, रु. ३०

५. काळाचा छोटासा इतिहास (अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम)

  • वि. श. ठाकर, मौज प्रकाशन, मुंबई, रु २००

६. आपला सौर परिवार

  • डॉ. अ. वा. जोशी, जिज्ञासा प्रकाशन, पुणे, रु. ६०

७. छंद आकाशदर्शनाचा

  • डॉ. प्रकाश तुपे, ज्ञान प्रबोधिनी, पुणे, रु. ७०

८. तार्‍यांचे अंतरं

  • डॉ. प्रभाकर कुंटे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, रु. ३३

९. हा तारा कोणता?

  • गो. रा. परांजपे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, रु. ११९

१०. आपली नक्षत्रे

  • ह. अ. भावे, वरदा बुक्स, पुणे, रु. २५

११. नक्षत्र विहार

  • एल. के. कुलकर्णी, संगत प्रकाशन, नांदेड, रु. ६०

१२. नक्षत्र लोक

  • पं. महादेवशास्त्री जोशी, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. ४०

१३. आकाशातील गमती जमती

  • स्मिता देवधर, योगेश प्रकाशन, पुणे, रु. २५

१४. खगोलशास्त्र परिचय

  • डॉ. मधुकर आपटे, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर, रु. ४०

१५. विश्वरचनेचे कोडे

  • डॉ. चंद्रकांत मराठे, पुष्प प्रकाशन, पुणे, रु. १००

१६. खगोल परिचय

  • प्रदीप नायक, खगोल प्रकाशन, मुंबई, रु. १००

१७. विज्ञानातील चमत्कार – लोणार

  • प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, रु. २५

१८. अंतराळ आणि विज्ञान

  • डॉ. जयंत नारळीकर, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, रु. १००

१९. चंद्र पृथ्वीचा उपग्रह

  • ग. के. तेरणीकर, अनुसूया राव, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. १०

२०. गनाच्या अंगणी

  • शंकर आथरे, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. २५

२१. वैज्ञानिकांचे अवकाश आणि पृथ्वी

  • अमरेंद्र वैद्य, ज्ञानगंगा प्रकाशन पुणे, रु. २५

२२. पृथ्वीवरील ज्ञानज्योती

  • अमरेंद्र वैद्य, अमोल प्रकाशन, पुणे, रु. २५

२३. खगोलशास्त्राचे महान प्रणेते

  • सुधाकर भालेराव, अश्वमेध प्रकाशन, पुणे, रु. ७०

२४. विश्वाची रचना

  • डॉ. जयंत नारळीकर, मराठी विज्ञान परिषद, पुणे, रु. २५

२५. खगोलशास्त्र प्रश्नोत्तरी

  • डॉ. जयंत नारळीकर, मराठी विज्ञान परिषद, मुंबई, रु.

२६. पर्वणी सूर्यग्रहणाची

  • प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, रु. ४०

२७. धूमकेतूची स्वारी

  • डॉ. प्रभाकर कुंटे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, रु. २५

२८. विज्ञान पश्चिम दीप

  • श्रीकृष्ण केसरी, मधुराज पब्लिकेशन, पुणे, रु. २५

२९. हे विश्वची माझे घर

  • जगदीश काबरे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, रु. ८०

३०. परग्रहावरील जीवसृष्टी

  • मदन पाटील, ज्ञानगंगा प्रकाशन, पुणे, रु. २५

३१. क्षितिजाच्या पलीकडे

  • अमित कोर्डे, प्रभात प्रकाशन, मुंबई, रु. ४०

३२. जीवसृष्टीचा अखेर

  • दा. कृ. सोमण, ढवळे प्रकाशन, मुंबई, रु. २५

३३. मनोरंजनात्मक विज्ञान खगोलशास्त्र

  • डॉ. किशोर पवार, अभिषेक पब्लिशर्स, पुणे, रु. ४०

 

माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate